आंतरजिल्हा बदली झालेल्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांना शासन निर्णयानुसार एक आगाऊ वेतनवाढ मिळणेबाबत inter district transfer shasan nirnay
सदर्भ
३१० २०२३ ग्रामविकास विभाग मंत्रालचय मुंबई यांचेकडील शासन आदेश क्रमांक लोआप २००२/प्र.नं.६३/ आस्था ५ मंत्रालय मुंबई दिनांक
२. ग्रामविकास विभाग मंत्रालयय मुंबई यांचेकडील माहितीया अधिकार अंतर्गत प्राप्त पत्र क्र. माअअ-२०२३/प्र.के. ३५३ आस्था ४/ दिनांक 04/08/2013
उपरोक्त् विषयान्वये कळविणेत येते की, संदर्भ क्रमांक १ चे शासन आदेशानुसार जिल्हा परिषद कर्मचा-यांना आंतरजिल्हा बदलीने दुस-या जिल्हा परिषदेत बदली झाल्याने सेवाजेष्ठता शुन्य होते म्हणून कर्मचा-यांच्या पुर्वीच्या जिल्हा परिषदेकडील गोपनीय अहवालाच्या आधारे एक आगाऊ वेतनवाढ देण्याची तरतुद आहे. संदर्भ क्र.२ अन्वये सदर शासन निर्णयाची अंमलबजावणी अद्यापपर्यंत सुरु आहे. या निर्णयानंतर दुस-या कोणताही आदेश निर्गमित करण्यात आलेला नाही. असे ग्रामविकास विभागाने माहिती अधिकारात स्पष्ट केले आहे. त्याअनुषंगाने पुणे जिल्हा परिषदेत आंतरजिल्हा बदलीने आलेल्या आपल्या अधिपत्याखालील कर्मचा-यांच्या निदर्शनास आणून शासन निर्णयातील तरतुदीच्या अनुषंगाने पात्र कर्मचा-यांना आगाऊ वेतनवाढ मंजुर करणेबाबत पुढील आवश्यक ती कार्यवाही करावी.











