इयत्ता आठवी विषय कला वर्णनात्मक नोंदी pdf सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन iyatta athavi vishay kala varnanatmak nondi pdf
इयत्ता आठवी विषय कला वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. वर्ग सजावटीसाठी नेहमी प्रयत्नशील असतो.
२. प्रत्येक कार्यक्रमात स्वतःहून सहभागी होतो.
३. स्वतः नेतृत्व करून इतरांना मार्गदर्शन करतो.
४. वस्तू विषयाचे योग्य विश्लेशनासह वर्गीकरण करतो.
५. सर्वाना उपयोगी वस्तूबाबत माहिती देतो.
६. नृत्याची विशेष आवड आहे.
७. सुंदर नृत्य करतो.
८. चित्रकलेत फारच रुची घेतो.
९. आकर्षक चित्र काढतो.
१०. चित्रकलेच्या प्रत्येक स्पर्धेत भाग घेतो.
११. हस्तक्षर खूपच सुंदर आहे.
१२. योग्य हावभावासह संवाद साधतो.
१३. छोट्या छोट्या अभिनाच्या गोष्टी करून इतरांना हसवितो.
१४. देहबोलीचा सुंदर वापर करतो.
१५. पाहिलेल्या चित्रातील उणीवा दाखवितो.
१६. कोणतीही कृती सरस होण्यासाठी मेहनत घेतो.
१७. सराव करताना अगदी रममाण होतो.
१८. संवाद फेकिचे कौशल्य उत्तम आहे.
१९. आवाजात ओहकता ठेऊन बोलतो.
२०. कवितांना स्वतःच्या चाली लाऊन बोलतो.
२१. कथा सांगताना भावना अचूक व्यक्त करतो.
२२. मातीकाम मन लाऊन करतो.
२३. मातीपासून सुबक खेळणी तयार करतो.
२४. नाटकाचे पुस्तके वाचतो.
२५. पाहिलेल्या व्यक्तींच्या नकला करतो.
२६. एकदा ऐकलेले गीत तसेच पुन्हा म्हणतो.
२७. कामासाठी आवश्यक साधने सांगतो.
२८. कामासाठी लागणाऱ्या साहित्यांची नावे देतो.
२९. चित्राचे विविध प्रकार ओळखतो.
३०. चित्राचे विविध प्रकार जलद व अचूक ओळखतो.
३१. विविध कलाकृतीची अचूक माहिती सांगतो.
३२. मातीकाम करताना दक्षता सांगतो.
३३. मातीपासून सुंदर खेळणी तयार करतो.
३४. नाटकाची पुस्तके वाचतो.
३५. नृत्यातील विविध मेद्रांची नवे सांगतो.
३६. दिलेल्या साहित्याचा योग्य वापर करतो.
३७. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करतो.
३८. सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.
३९. कोणते चित्र कोठे लावावे याचे मार्गदर्शन करतो.
४०. सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन करतो.
४१. सुचविलेल्या विषयावर जलद रेखाटन करतो.
४२. चित्रात सुंदर रंग भरतो.
४३. रंगकाम अतिशय जलद व सुंदर करतो.
४४. मातीच्या सुंदर वस्तू तयार करतो व रंगवितो.
अडथळ्याच्या नोंदी-
१. वर्ग सजावटीत भाग घेत नाही.
२. संस्कृतीक कार्यक्रमात भाग घेत नाही.
३. सांस्कृतिक कार्यक्रमाची आवड नाही.
४. चित्र काढण्याचा खूपच कंटाळा करतो.
५. गाणे, कविता म्हणताना खूपच लाजतो.
६. नृत्याची कृती करताना फारच लाजतो.
७. कोणताही संवाद एकाच सुरात म्हणतो.
८. कृतीचा सराव निशाकाल्जीपने करतो.
९. कृती कशी व का करावी याबाबत संभ्रमात पडतो.
१०. मातीकामात जराही रस घेत नाही.
११. मातीकाम करताना पाणी व माती याचे प्रमाण समजत नाही.
१२. कोणत्याही कृतीसाठी अति घाई करतो व पूर्ण कृती बिघडवतो.
१३. नाट्यछटा पाहण्यात काहीच रस नाही.
१४. सुचविलेल्या बाबी व कृती करण्याचा खूपच कंताला करतो.
१५. इतरजन व्यवस्थित कृती करताना त्यांना हसतो.
१६. इतरांना कृती करताना पाहून चिडवतो व नावे ठेवतो.
१७. इतरांना ल्क्षपुर्वक कृती करू देत नाही.
१७. कागद काम करताना खूप कागद उगाचच वाया घालवितो.
१८. चित्र काढताना खूपच रंग वाया घालवितो.
१९. जीवनातील कलेचे महत्व जंत नाही.
२०. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक नसलेले साहित्य सांगतो.
२१. सुचविलेल्या कामासाठी आवश्यक साहित्य सांगता येत नाही.
२२. सजावट / सुशोभनासाठी आवश्यक नसलेले अहित्य सांगतो.
२३. चित्राचे विविध प्रकार ओळखता येत नाही.
२४. चित्राचे विविध प्रकार ओळखताना गोंधळून जातो.
२५. सुचविलेल्या विविध कलाकृतींची / उपयोगाची माहिती सांगता येत नाही.
२६. सुचविलेल्या विविध कलाकृतींची / उपयोगाची माहिती सांगतो पण उदाहरण सांगताना गोंधळतो.
२७. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता सांगत नाही.
२८. मातीकाम करताना घ्यावयाच्या दक्षता व कृती चुकीच्या सांगतो.
२९. नृत्यामध्ये वापरण्यात येणाऱ्या विविध मृदांची / नृत्य प्रकारची माहिती सांगता येत नाही.
३०. संवाद व नक्कल करण्यासठी आवश्यक असणाऱ्या बाबी माहित नाहीत.
३२. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.
३३. शालेय सुशोभन करताना कामात रस घेत नाही.
३४. सुचविलेल्या विषयावर चित्र काढता येत नाही.
३५. चित्रात रंग भरता येत नाही.
३६. चित्रात कोणतेही रंग कोठेही भरतो.
३७. दिलेल्या घटकापासून योग्य कृतीद्वारे सुचविलेली वस्तू तयार करता येत नाही.
३८. सुचविलेल्या मुद्रा/ नृत्याच्या हालचालीचे प्रात्यक्षिक करता येत नाही.
३९. सुचविलेल्या प्रसंगाचे / संवादाचे सादरीकरण करण्यात फारच मागे राहतो.
४०. आयोजन केलेल्या सांस्कृतिक कार्यकामात सहभाग घेण्यासाठी खूपच घाबरतो व लाजतो.










