मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नोंदणी mazi shala sundar shala
महत्वाची सूचना
1. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 मध्ये दिनांक 19.12.2025 रोजीच्या पत्रान्वये निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसार शाळांना माहिती भरुन अंतिम करण्यासाठी दिनांक 29/12/2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती.
2. तथापि, अदयापही ब-याच शाळांची माहिती अंतिम झालेली नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शाळांना माहिती अंतिम (Finalize) करण्यासाठी दिनांक 01/01/2026 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात येत आहे, याची नोंद घ्यावी.
3. तसेच शाळांनी माहिती भरण्यासाठी शेवटच्या दिवसापर्यंत वाट न पाहता तातडीने दिलेल्या मुदतीत माहिती अंतिम (Finalize) करावी.
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा क्रमांक – 3 नोंदणी लिंक Click here

मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा – ३
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियान मूल्यांकन निकष pdf स्वरूपात उपलब्ध pdf download
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 ची माहिती भरण्यासाठी लिंक खालील प्रमाणे
https://education.maharashtra.gov.in/schoolMMSSS/users/login/4
मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-3 ची माहिती भरण्यासाठी USER MANUAL येथे क्लिक करा CLICK HERE
“मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा” अभियान टप्पा-३ (सन २०२५-२६) राबविणे बाबत Click here
राज्यातील सर्व माध्यमांच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांकरिता “मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा टप्पा-३” हे अभियान राबविणेबाबत शासन निर्णय Click here









