राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ जाहीर प्रकटन nmms exam jahir prakatan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ जाहीर प्रकटन nmms exam jahir prakatan

जाहीर प्रकटन

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे-४ यांचेमार्फत सन २०२५-२६ साठी राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परोक्षा (NMMS) इ. ८ वी साठी दि. २१ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार होती.

तथापि महाराष्ट्र लोकसेवा आयागामार्फत महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा रविवार, दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

त्यामुळे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) इ. ८ वी साठी परीक्षा दि. २१ डिसेंबर, २०२५ ऐवजी दि. २८ डिसेंबर, २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) २०२५-२६ इ.८ वी साठी परीक्षा रविवार, दिनांक २१ डिसेंबर, २०२५ अधिसूचना

राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची ऑनलाईन आवेदनपत्रे परिषदेच्या https://www.mscepune.inhttps://mscenmms.in या संकेतस्थळावर दिनांक १२ सप्टेंबर, २०२५ पासून उपलब्ध होणार आहेत. सदर परीक्षेची सर्व माहिती, माहितीपत्रक व ऑनलाईन आवेदनपत्रे भरण्याच्या सूचना परिषदेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत.

सोबतः माहितीपत्रक

NMMS परीक्षा प्रश्नपत्रिका PDF उपलब्ध CLICK HERE

NMMS परीक्षा ऑनलाईन चाचणी खालील क्लिक करा या टॅबला Click करून download करून घ्या 

अणु.क्रघटकाचे नावऑनलाईन टेस्ट 
1.सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरणक्लिक करा 
2.सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरणक्लिक करा 
3.सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरणक्लिक करा 
4.आरोग्य व रोगक्लिक करा 
5.आरोग्य व रोगक्लिक करा 
6.आरोग्य व रोगक्लिक करा 
7.बल व दाब क्लिक करा 
8.बल व दाब क्लिक करा 
9.बल व दाब क्लिक करा 
10.धाराविद्युत व चुंबकत्वक्लिक करा 
11.धाराविद्युत व चुंबकत्वक्लिक करा 
12.धाराविद्युत व चुंबकत्वक्लिक करा 
13.अणुचे अंतरंग क्लिक करा 
14.अणुचे अंतरंगक्लिक करा 
15.अणुचे अंतरंगक्लिक करा 
16.द्रव्याचे संघटनक्लिक करा 
17.द्रव्याचे संघटनक्लिक करा 
18.द्रव्याचे संघटनक्लिक करा 
19.धातू व अधातू क्लिक करा 
20.धातू व अधातूक्लिक करा 
21.धातू व अधातूक्लिक करा 
22.प्रदूषण क्लिक करा 
23.प्रदूषणक्लिक करा 
24.प्रदूषणक्लिक करा 
25.आपत्ती व्यवस्थापनक्लिक करा 
26.आपत्ती व्यवस्थापनक्लिक करा 
27.आपत्ती व्यवस्थापनक्लिक करा 
   
   

Related posts:

Leave a Comment