सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३१ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक –३१ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank 1. राज्यसभेचा सभापती कोण असतो ? उपराष्ट्रपती 2. भारतीय संघराज्याचा प्रमुख कोण असतो ? राष्ट्रपती 3. भारताची सर्वात पहिली ताग गिरणी कोणती ? कोलकाता 4. देशाचा प्रथम नागरिक कोण असतो ? राष्ट्रपती 5. ‘शिक्षक दिन’ केव्हा साजरा करतात ? 5 सप्टेंबर 6. भारतातील सर्वात … Read more