पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम generate व lock करण्याची सुविधा दिल्यानंतर उमेदवारांकडून इमेल द्वारे विचारणा करण्यात आलेल्या समस्यांबाबत शंका-निरसन pavitra portal shikshak bharti
पवित्र पोर्टलवर उमेदवारांना प्राधान्यक्रम generate व lock करण्याची सुविधा दिल्यानंतर उमेदवारांकडून इमेल द्वारे विचारणा करण्यात आलेल्या समस्यांबाबत शंका-निरसन pavitra portal shikshak bharti १. प्रश्नःस्व-प्रमाणपत्रामध्ये (नाव, शैक्षणिक, व्यावसायिक अर्हता, इत्यादी) दुरुस्ती अथवा नव्याने नोंद करावयाची आहे? उत्तरः नाही, सद्य:स्थितीत स्व-प्रमाणपत्रामध्ये कोणताही बदल करता येणार नाही. २. प्रश्नः स्व-प्रमाणपत्र (SelfCertification) बाबत काय अपडेट आहे? उत्तर:स्व-प्रमाणपत्रकरण्याची मुदत ही … Read more