CTET EXAM मराठी (अध्यापन शास्त्र) विषयावर आधारित 20 प्रश्नांचा बहुपर्यायी प्रश्नसंच ctet mcqs practice questions
CTET EXAM मराठी (अध्यापन शास्त्र) विषयावर आधारित 20 प्रश्नांचा बहुपर्यायी प्रश्नसंच ctet mcqs practice questions 1. विद्यार्थ्यांना भाषेचे अध्ययन-अध्यापन करताना पुढीलपैकी कोणती बाब वर्गातील साधन ठरत नाही? (1) वर्गातील ग्रंथालय (2) वाचन कोपरा (3) वर्गातील पद्धतशीरपणा (4) शब्द भिंत उत्तर पर्याय क्रमांक 3 2. विद्यार्थी संहितेच्या वेगवेगळ्या भागांचे श्रवण आणि वाचन करतात. त्यानंतर नियतकार्य पूर्ण … Read more