राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत patpadtalani paripatrak
राज्यातील शाळांची पटपडताळणी करणेबाबत patpadtalani paripatrak संदर्भ:- १. शालेय शिक्षण व क्रिडा विभाग, शासनपत्र क्रमांकः लवेसु-१२२५/प्र.क्र.१०/२५/एसएम.३, दिनांक ०३.११.२०२५ २. संचालनालयाचे पत्र क्र. शिसंमा/टि-८ब/२०२५-२६/१८२०१२९, दिनांक ३१.०३.२०२६. उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने राज्यातील शाळांची पटपडताळणी करण्याबाबत संदर्भ क्र.२ अन्वये सूचना देण्यात आल्या होत्या. संदर्भ क्र.२ अन्वये इ. २ री ते इ.९ व इ. ११ वी या वर्गाची पटपडताळणी ११ … Read more