India Post GDS Bharti 2026 Details registration link available 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

India Post GDS Bharti 2026 Details registration link available 

परिपत्रक डाऊनलोड करा क्लिक करा pdf download 

पदांचे नाव

शाखा पोस्टमास्टर (BPM) / Branch Postmaster (BPM)

सहाय्यक शाखा पोस्टमास्टर (ABPM) / Assistant Branch Postmaster (ABPM)

डाक सेवक / Dak Sevak

सूचनाः पदनिहाय व विभागनिहाय रिक्त पदांची संख्या अधिकृत GDS पोर्टलवर उपलब्ध आहे.

शैक्षणिक पात्रता

1) मान्यताप्राप्त बोडचिी दहावी (SSE) परीक्षा उत्तीर्ण (गणित व इंग्रजी विषयात उत्तीर्ण असणे आवश्यक)

2) संबंधित स्थानिक भाषा किमान दहावीपर्यंत अभ्यासलेली असणे आवश्यक

3) संगणक ज्ञान, सायकल चालवण्याचे ज्ञान व उपजीविकेचे स्वतंत्र साधन असणे आवश्यक

सूचना – सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी.

वयाची अट: ऑनलाईन अर्ज करण्याच्या अंतिम दिनांकानुसार, 18 ते 40 वर्षे. [SC/ST 05 वर्षे सूट, OBC 03 वर्षे सूट, PWBD 10 वर्षे सूट]

शुल्क : 100/- रुपये. [महिला/SC/ST/PWBD/ट्रान्सवुमन उमेदवारांना शुल्कमाफी]

वेतनमान (Pay Scale): BPM: 12,000/- ते 29,380/- रुपये (TRCA); ABPM/डाक सेवकः 10,000/- ते 24,470/- रुपये (TRCA)

नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत (ग्रामीण पोस्ट ऑफिसेस)

Important Dates:

🛑Online नोंदणी (OTR) कालावधी 31 ऑगस्ट 2026 ते 19 सप्टेंबर 2026

🛑Online अर्ज व शुल्क भरण्याचा कालावधी 02 सप्टेंबर 2026 ते 21 सप्टेंबर 2026 (संध्याकाळी 05:00 वाजेपर्यंत)

🛑अर्ज दुरुस्ती कालावधी 23 सप्टेंबर 2026 ते 24 सप्टेंबर 2026

नोंदणी लिंक applications are to be submitted online at the following link: https://indiapost.gov.in/gdsonlineengagement

 

Related posts:

Leave a Comment