परीक्षा पे चर्चा -९ (PPC-२०२६) या कार्यक्रमाबाबत pariksha pe charcha
१. मा. सचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे पत्र क्र.डीओ.नं.२-६/२०२५ पीपीसी (पीटी-२) दि.०२/१२/२०२५.
संदर्भ :
२. संचालनालयाचे पत्र क्रमांक क्र. शिर्स/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/ए-२/विद्याशाखा/५५०२ दि.०३/१२/२०२५.
३. संचालनालयाचे पत्र क्रर्माक क्र. शिर्स/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/ए-२/विद्याशाखा/५५४१ दि.०८/१२/२०२५.
४. संचालनालयाचे पत्र जा.क्र. शिस/उमा/विद्या-अ-१/संकीर्ण/परीक्षा पे चर्चा/२०२५-२६/५६४० दिनांक १७/१२/२०२५
५. सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांचे दिनांक २२/१२/२०२५ रोजीचा व्हॉटसअॅप संदेश.
उपरोक्त विषयास अनुसरुन आपणांस कळविण्यात येते की, संचानालयाच्या संदर्भ क्रमांक २ व ३ च्या पत्रान्वये परीक्षा पे चर्चा २०२६ (PPC-२०२६) साठी सहभागी होण्यासाठी दिनांक ०१ डिसेंबर २०२५ ते ११ जानेवारी २०२६ दरम्यान https://innovateindia.mygov.in या संकेतस्थळावर इयत्ता ६ वी ते १२ वीचे विद्यार्थी, शिक्षक व पालकांसाठी ऑनलाईन MCQ स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सर्व सहभागीस सहभाग प्रमाणपत्र दिले जाईल. तसेच त्याअनुषंगाने आपल्या विभागातील/जिल्हयातील सर्व शाळांमधील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना केंद्रशासनाच्या पत्रातील बाबी निदर्शनास आणाव्यात. तसेच आपल्या स्तरावरुन सर्व संबंधितांस परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) मध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी तसेच पालकांनी सहभागी व्हावे. याकरिता सूचित करुन त्याचा अहवाल संचालनालयास सादर करावा. असे सूचित करण्यात आलेले होते,
महाराष्ट्र राज्यासाठी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) या कार्यक्रमामध्य एकूण ६५,००,०००/- इतके विद्यार्थी, शिक्षक व पालक सहभागी होण्यासाठी उद्दिष्ट देण्यात आलेले आहे. तथापि, दिनांक २२/१२/२०२५ रोजी पर्यंत २,७८,५३५ जिल्हयामधून विद्यार्थी, शिक्षक व पालक यांनी परीक्षा पे चर्चा ९ (PPC-२०२६) कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेले आहेत. असे संदर्भ क्रमांक ४ अन्वये सहसचिव, शालेय शिक्षण व साक्षरता विभाग, शिक्षण मंत्रालय, भारत सरकार यांनी याबाबत महाराष्ट्र राज्याविषयी नाराजी व्यक्त केलेली आहे. (जिल्हानिहाय दिनांक २२/१२/२०२५ रोजीचा विद्यार्थी, शिक्षक व पालक यांचे सहभागाचा एकत्रित अहवाल सोबत जोडला आहे.)
शासन परिपत्रक येथे पहा pdf download
सवरील बाबत भरीक्षा-२०२६) कार्यक्रम ए ६५,००० विद्यावी, शिक्षक पालक सभा https://innovateindia.mygov.in पोर्टलवर नोंदणी उहिष्ट पूर्ण करण्याचाधिकामिक्षकांची लाड यात्रीत्वामाती संबंधित जिवानांची ज अधिकान्यांची कऊम सदर उदिष्ट पूर्ण करण्याची दक्षता आपल्या स्तरावरून घेण्यात यावी. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या संचालनालयास पाठवावा.











Name student
Janavi khuswah chhaviram 6 std
Chhaviram karansingh khuswah