इयत्ता चौथी इंग्रजी विषयाच्या R1 व R2 या नवीन पाठ्यपुस्तकांबाबतची सभा pathyapustak sabha 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता चौथी इंग्रजी विषयाच्या R1 व R2 या नवीन पाठ्यपुस्तकांबाबतची सभा pathyapustak sabha

महोदय/महोदया,

उपरोक्त विषयास अनुसरून इयत्ता चौथी इंग्रजी विषयाच्या R1 व R2 नवीन पाठ्यपुस्तकांची सभा दिनांक १७.०१.२०२६ व दिनांक १८.०१.२०२६ या कालावधीत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ ‘बालभारती’, सेनापती बापट मार्ग, पुणे ४ येथे आयोजित करण्यात आली आहे.

कृपया या सभेस आपण सकाळी १०:३० वाजता उपस्थित राहावे, ही विनंती.

सभेची विषयपत्रिका :

१. इयत्ता चौथी इंग्रजी विषयाच्या R1 व R2 या नवीन पाठ्यपुस्तकांस अंतिम स्वरूप देणे.

२. इयत्ता चौथी इंग्रजी विषयाच्या R1 व R2 पाठ्यपुस्तकांच्या दृष्टीने तद्नुषंगिक इतर कामे करणे.

Related posts:

Leave a Comment