केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत pm shri yojana sna sparsh karyapaddhti 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेचा निधी वितरित करण्यासाठी `SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत pm shri yojana sna sparsh karyapaddhti 

दि.०९/०९/२०२५ रोजी वेळः दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेबाबत

संदर्भ: शासन निर्णय क्रमांक: पीएमश्री-२०२५/प्र.क्र.१११/एसडी-६,दि.१०/०७/२०२५.

महोदय/महोदया,

केंद्र पुरस्कृत पीएमश्री योजनेचा निधी वितरित करण्यासाठी ‘SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत उपरोक्त शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. त्यानुषंगाने या SNA SPARSH कार्यपध्दतीबाबत शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, जिल्हा /मनपा नोडल अधिकारी (PM SHRI), लेखा लिपिक, समग्र शिक्षा, गट साधन केंद्र आणि सर्व PM SHRI शाळांचे मुख्याध्यापक यांना माहिती व्हावी याकरिता दि.०९/०९/२०२५ रोजी वेळः दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. त्यानुषंगाने आपल्या अधिनस्त शिक्षणाधिकारी, लेखाधिकारी, जिल्हा नोडल अधिकारी (PM SHRI), लेखा लिपिक, समग्र शिक्षा, गट साधन केंद्र आणि सर्व PM SHRI शाळांचे मुख्याध्यापक यांनी दि.०९/०९/२०२५ रोजी वेळः दुपारी १२.०० वाजता ऑनलाईन बैठकीस उपस्थित राहणेबाबत आदेशित करावे, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment