समूहदर्शक शब्द samuhdarshak shabda
आंब्यांच्या झाडांची – राई
उंटांचा, लमाणांचा – तांडा
उतारूंची – झुंबड
उपकरणांचा- संच
करवंदांची– जाळी
काजूंची, माशांची- गाथण
किल्ल्यांचा – जुडगा
केळ्यांचा- लोंगर, घड मालाड
केसांचा – झुबका, पुंजका
केसांची – बट, जट
खेळाडूंचा – संघ
गवताचा – भारा
गवताची – गंजी, पेंढी
गाईगुरांचे – खिल्लार
गुरांचा – कळप
चोरांची, दरोडेखोरांची – टोळी
जहाजांचा – काफिला
तारकांचा – पुंज
ताऱ्यांचा – पुंजका
दुर्वांची – जुडी
द्राक्षांचा – घड, घोस
धान्याची – रास
नाण्यांची – चळत
नारळांचा – ढीग
नोटांचे – पुडके
पक्ष्यांचा – थवा
पाठ्यपुस्तकांचा – संच