समुहदर्शक शब्द samuhdarshak shabda 

समुहदर्शक शब्द samuhdarshak shabda

पालेभाजीची – गड्डी, जुडी

पिकत घातलेल्या आंब्यांची – अढी

पुस्तकांचा, वह्यांचा – गठ्ठा

पोत्यांची, नोटांची – थप्पी

प्रवाशांची. – झुंबड

प्रश्नपत्रिकांचा. – संच

फळांचा. – घोस

बांबूंचे – बेट

भाकऱ्यांची, रुपयांची – चवड

मडक्यांची – उतरंड

माणसांचा – जमाव

मुंग्यांची – रांग

झाडांचा – ताटवा

फूलांचा – गुच्छ

मुलांचा – घोळका

मेंढ्यांचा – कळप

लाकडांची, उसांची – मोळी

वस्तूंचा – संच

वाद्यांचा – वृंद

विटांचा, कलिंगडांचा – ढीग

विद्यार्थ्यांचा – गट

विमानांचा – ताफा

वेलींचा – कुंज

साधूंचा – जथा

सैनिकांचे/ची – पथक, पलटण, तुका

हत्तींचा – कळप

हरिणांचा – कळप

Leave a Comment