इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रसिध्दीपत्रक scolarship exam 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ.5 वी व 8 वी शिष्यवृत्ती परीक्षा प्रसिध्दीपत्रक scolarship exam

प्रसिध्दीपत्रक

संदर्भ :- शिष्यवृत्ती परीक्षा 2026 अधिसुचना जा.क्र. मरापप/शिष्यवृत्ती/2025-26/5221, दि. 27/10/2025.

उपरोक्त संदर्भानुसार परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दिनांक 22 फेब्रुवारी, 2026 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आलेली आहे. सदर परीक्षेकरीता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 27 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर, 2025 या कालावधीत मुदत देण्यात आलेली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरणेकरीता दि. 08 डिसेंबर, 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

सदर परीक्षेकरीता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील त्यांनी दि. 08 डिसेंबर, 2025 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी.

ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक

Related posts:

Leave a Comment