शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात / जेंडर मध्ये बदल करणे बाबत करावयाची कार्यवाही shalartha portal 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात / जेंडर मध्ये बदल करणे बाबत करावयाची कार्यवाही shalartha portal 

संदर्भ : प्रस्तुत विषया संदर्भात संचालनालयास प्राप्त शिफारशी पत्र. आवक.क्र.७२९५२६०/७२९५०४३/७२९५००१/२८०७०००. दि.२९.०४.२०२५६.

आहे.

उपरोक्त विषयासंदर्भात शालार्थ प्रणालीवर पुढील प्रमाणे कार्यप्रणाली निश्चित करण्यात येत

शालार्थ पोर्टलवरील नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात / जेंडर मध्ये बदल करणे-

ज्या कर्मचाऱ्यांचे शालार्थ पोर्टलवर नोंदविण्यात आलेल्या नियुक्ती दिनांक/जन्म दिनांक/नावात बदल/जेंडर बदल करणे बाबतचे प्रस्ताव अधिक्षक (वेतन पथक) / शिक्षणाधिकारी कार्यालयास प्राप्त झालेले आहेत, त्या संदर्भात प्रकरणनिहाय असे प्रस्ताव मुळ अभिलेखे आधारे पडताळणी करुन शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक) यांनी संबंधित विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडे सादर करावेत.

शासन परिपत्रक pdf download 

प्रकरणनिहाय पुढील अभिलेख्यांची पडताळणी करुनच असे प्रस्ताव शिफारशीसह विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सादर करण्यात यावेत.

Leave a Comment