इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण ४ थे पर्यावरणीय व्यवस्थापन बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता १० वी विषय- विज्ञान भाग- २ प्रकरण ४ थे पर्यावरणीय व्यवस्थापन बहुपर्यायी प्रश्न उत्तरे ssc exam quiz 

प्रश्न 1 ला खालील पर्यायापैकी योग्य पर्यायचे वर्णाक्षर लिहा

1) अन्नसाखळी मध्ये उत्पादक हे आहे

अ) प्राथमिक भक्षक

ब) वनस्पती

क) विघटक

ड) सर्वोच्च भक्षक

2) जैविक आणि अजैविक घटक तसेच त्याची परस्परांशी होणारी आंतरक्रिया यांना ………असे म्हणतात

अ) पर्यावरण

ब) परिसंस्था

क) जैवतंत्रज्ञान

ड) वरील सर्व

3) पर्यावरणातील जैविक आणि अजैविक घटक यांच्यातील आंतरसंबंधांचा अभ्यास करण्याच्या शास्त्रास ———– असे म्हणतात

अ) परिसंस्था

ब) पारिस्थितीकी

क) पर्यावरण

ड) वातावरण

4) देवाच्या नावाने राखलेले व पवित्र समजले जाणारे वन म्हणजे…………. होय.

अ) जंगल

ब) अभयारण्य

क) वनराई

ड) देवराई

5) ——— ही पर्यावरणाविषयी कार्यरत असणारी जगातील सर्वात मोठी संस्था आहे.

अ) हरित हवामान निधी

ब) ग्रीन पीस

क) वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड

ड) बर्ड लाईफ इंटरनॅशनल

6 ) आसाममधील——— हे अभयारण्य एकशिंगी गेंडासाठी प्रसिद्ध आहे

अ) सुंदरबन

ब) गीर

क) कोकीलामुख

ड) मानस

7) पश्चिम बंगालमधील ———– हे अभयारण्य वाघांसाठी राखीव आहे

अ) संदरबन

ब) गीर

क) कोकीलामुख

ड) मानस

8) जागतिक जैवविविधता दिन ————– या दिवशी साजरा केला जातो

अ) 21 में

ब) 22 जून

क) 22 मे

ड) 21 जून

9 ) आसाममध्ये जोरहाट येथील कोकीलामुख जंगलाला ——— जंगल म्हणून ओळखले जाते

अ) राजीव गांधी

प्रश्न जोड्या लावा अ गट

ब) मोलाई

क) ए पी जी अब्दुल कलाम

ड) यापैकी नाही

ब गट

1) संकटग्रस्त प्रजाती ➡️ लायन टेल्ड वानर

2) दुर्मिळ प्रजाती ➡️ कस्तुरी मृग

3) संवेदनशील प्रजाती ➡️ गीरचे सिंह

4) अनिश्चित प्रजाती ➡️शेखरू खार

प्रश्न सहसंबंध ओळखा

1) वन संवर्धन कायदा: 1980 ::पर्यावरण संरक्षण कायदा : -(1986)

2) वन्यजीव संरक्षण नियम: 1972:: ध्वनी प्रदूषण नियम : —(2000)

3) जैववैदयकीय कचरा नियम ::1998 ई कचरा नियम (2011)

4) वनस्पती : उत्पादक ::जिवाणू आणि कवक: (विघटक)

5) ज्वालामुखी : नैसर्गिक घटक ::रस्ते पूल: (मानवनिर्मित घटक)

:: निसर्गामध्ये सजीवांच्या असंख्य प्रजाती आढळतात (प्रजातींची विविधता)

6) एकाच जातीतील सजीवांमध्ये आढळणारी विविधता : आनुवंशिक विविधता

7 ) वर्ल्ड वाइल्ड लाइफ फंड: न्यूयॉर्क: :हरित हवामान निधी (सॉगडो दक्षिण कोरिया)

8) मानस अभयारण्य :वाघ:: सुंदरबन अभयारण्य:

(एकशिंगी गेंडा)

9) तनमोर : संकटग्रस्त प्रजाती:: रेड पांडा: (दुर्मीळ प्रजाती)

पट्टेरी वाघ: (संवेदनशील प्रजाती)

10) शेकरू खार: अनिश्चित प्रजाती

प्रश्न चूक की बरोबर ते लिहा

1) पर्यावरण रक्षण हेच मूल्यशिक्षण बरोबर

2) जादव मोलाई पयांग याने जोरहाट येथील कोकीलाबेन जंगल तयार केले बरोबर

3) X ray च्या प्रारणांमु‌ळे कॅन्सरकारी अल्सर निर्माण होतो बरोबर

4) भारत हा विकसित देश आहे – चुक

5) सर्वसाधारणपणे कोणत्याही वस्तूचे वा पदार्थाचे दुषितीकरण म्हणजे त्याचे प्रदूषण होय -बरोबर

6) भु प्रदूषण यामुळे जमिनीची धूप होते- बरोबर

7 ) पर्यावरण ही एक अत्यंत व्यापक संज्ञा आहे बरोबर

8) विघटक हे निसर्गाची साफसफाई करतात – बरोबर

9) पारंपरिक ज्ञानाची नोंद करून ठेवणे अत्यंत आवश्यक आहे बरोबर

प्रश्न वेगळा घटक ओळखा

1) जतन, नियंत्रण, प्रदूषण, प्रतिबंध प्रदूषण

2) रेड पांडा, गीरचे सिंह, तनमोर, एकशिंगी गेंडा एकशिंगी गेंडा

 

Related posts:

Leave a Comment