निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra abhiyan
निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता दुसरी ते पाचवीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत nipun maharashtra abhiyan संदर्भ : १) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र. SCERT-४४.०/११/२०२५-MATHSI/१५९०९९५/२०२५ दि. ०९ डिसेंबर २०२५ २) प्रस्तुत कार्यालयाचे पत्रजा.क्र/राशैसंप्रपम/ग.वि/निपुण महाराष्ट्र/२०२६/१८ दि.२० फेब्रुवारी २०२६ उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळविण्यात येते की, निपुण भारत अभियानांतर्गत सन २०२६-२७ पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्ये प्राप्त … Read more