केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) बाबत kendrapramukha training circular 

केंद्रप्रमुख पायाभूत प्रशिक्षण प्रशिक्षण गरजांचा अभ्यास (TNA) बाबत kendrapramukha training circular संदर्भ :- १. या कार्यालयाचे पत्र जा.क्र/मिपा/प्रशिक्षण/२०२६-२७/६९९ दि.११/०८/२०२६. २. या कार्यालयाचे पत्र जा.क्र./मिपा/लेखा/२०२६-२७/८०७ दि.१०/०९/२०२६. ३. मा. संचालक, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या दि.०५/११/२०२६ बैठकीतील निर्देश. उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्रात नवनियुक्त केंद्रप्रमुखांना त्यांच्या पदाच्या जबाबदाऱ्यांची माहिती देणे, प्रशासकीय कौशल्ये, शैक्षणिक नेतृत्व व … Read more