क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त मराठी भाषण krantijoti savitribai fule jayanti क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती दरवर्षी प्रमाणे 3 जानेवारी रोजी साजरी केली जाते. सावित्रीबाई फुले या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका, समाजसुधारक आणि स्त्रीशिक्षणाच्या अग्रदूत होत्या. क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सोबत मिळून त्यांनी शिक्षण, समता आणि सामाजिक न्यायासाठी आयुष्य वाहिले. पुण्यातील भिडे वाड्यात देशातील पहिली … Read more