संच मान्यता 2026-27 sanchmanyata

संच मान्यता 2026-27 sanchmanyata संच मान्यता पोर्टल लिंक Click here  संच मान्यता 2026-27 बाबत महत्वाची सूचना शाळेची बेसिक इन्फॉर्मेशन व शालार्थमधील वर्किंग स्टाफचा डेटा फायनल करण्याची सुविधा संच मान्यता पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. १. Basic Information प्रथम आपल्या शाळेच्या Basic Information टॅबवर क्लिक करून शाळेची माहिती फायनल करावी. २. Working Post – Get Shalarth … Read more