जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात चर्चा करणेबाबत बैठक old pension scheme meeting circular
महोदय,
उपरोक्त विषयाबाबत मा. लोकप्रतिनिधींनी दिलेल्या पत्रास अनुसरुन प्रधान सचिव (ले. व को.) यांच्या अध्यक्षतेखाली दि.२७.१०.२०२६ रोजी, आयोजित करण्यात आलेली बैठक मा. लोकप्रतिनिधी यांनी केलेल्या विनंतीस अनुसरुन पुढे ढकलण्यात येत असून, सदर बैठक आता दि. ३०.१०.२०२६ रोजी दुपारी १२.०० वा. प्रधान सचिव (ले. व को.) यांचे मंत्रालयीन दालन, ४ था मजला, मुख्य इमारत, मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२ येथे आयोजित करण्यात आली आहे.
०२. प्रस्तूत बैठकीस आपण उपस्थित रहावे, ही विनंती










