सन २०२६-२७ च्या संच मान्यतेचे क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित कामकाज दि.३०/११/२०२६ पर्यंत पूर्ण करण्याबाबत sanchamanyata circular 

सन २०२६-२७ च्या संच मान्यतेचे क्षेत्रीय स्तरावरील प्रलंबित कामकाज दि.३०/११/२०२६ पर्यंत पूर्ण करण्याबाबत sanchamanyata circular  उपरोक्त विषयान्वये कळविण्यात येते की, सन २०२६-२७ ची संच मान्यता प्रणालीवर कार्यान्वित (Run) केली असता असे निदर्शनास आले आहे की, क्षेत्रीय स्तरावर अद्यापही बऱ्याच शाळांच्या बाबतीत Division Aid, Student Forward आणि Working Post यासंबंधीचा डेटा Final करणे बाकी आहे. सदर … Read more