इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या आश्रमशाळेतील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रता परिक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक असल्याबाबत teacher eligibility test
संदर्भ –
१) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा., पुणे यांचे पत्र क्र. इमाबकसं / आशा/टीईटी/२०२५-२६/२८४५, दि.४/६/२०२५
२) संचालक, इतर मागास बहुजन कल्याण संचालनालय, म.रा. पुणे क्र. यांचे पत्र क्र. इमाबकसं/आशा/टीईटी/२०२५-२६/३९२२, दि.४/८/२०२५
३) शासन पत्र, क्रमांक- विभशा-२०२५/प्र.क्र.९१/विजाभज-२, दि.१७/१०/२०२५ व दि.३०/१०/२०२५.
उपरोक्त विषयावरील संदर्भाधिन शासन पत्र, क्रमांक- विभशा-२०२५/प्र.क्र.९१/विजाभज-२, दि.१७/१०/२०२५ अधिक्रमित करण्यात येत आहे.
उपरोक्त विषयी शासनस्तरावरुन अंतिम निर्णय झाल्यानंतर त्याप्रमाणे आपणास कळविण्यात










