महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन teacher eligibility test ayojan
शासन निर्णय दिनांक २३ ऑगस्ट, २०१३ अन्वये शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे या कार्यालयामार्फत महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (TET) २०२५ परीक्षेचे आयोजन रविवार दि. २३/११/२०२५ रोजी घेण्याचे नियोजित आहे.
सदर परीक्षेसाठी बंगाली, कन्नड, तेलगु, गुजराथी माध्यमांच्या विद्यार्थी/उमेदवारांची राज्यामध्ये एकूण संख्या कमी प्रमाणात असल्याने संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांचे परीक्षा केंद्र उपलब्ध करण्यात येत आहेत. याची संबंधित सर्व विद्यार्थी/उमेदवारांनी नोंद घ्यावी.
सोबतः कमी उमेदवार संख्या असलेल्या माध्यमातील उमेदवारांना उपलब्ध करून देण्यात आलेल्या जिल्हयांची नाव.










नमस्कार महोदय शिक्षण क्षेत्रात गुणवत्ता हा एकच निकष असावा. नियम सर्वांसाठी एकच असावा. 50 किंवा 55% गुण उत्तीर्ण होण्यासाठी प्रमाण धरण्यात यावे. त्यामुळे अभ्यासक्रमातील विविध विषयांमध्ये निपुण असणाऱ्या शिक्षकांवर अन्याय होणार नाही. एक प्रामाणिक विनंती. तक्रार अजिबात नाही. सौ सुरेखा शंकरराव भुजबळ.