आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत rte online pravesh prakriya 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत rte online pravesh prakriya 

विषय :- आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत

Pdf download

संदर्भ :- शासनपत्र क्र. आरटीई २०२६/प्र.क्र. ०१/एसडी-१, दि. ०५-०१-२०२६

उपरोक्त विषयी संदर्भाधीन शासनाच्या पत्रान्वये आपणास कळविण्यात येत आहे की, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आरटीई २५ टक्के अंतर्गत शाळांमधील प्रवेशाच्या राखीव जागांकरिता ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यास मान्यता दिलेली आहे. तसेच शासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुधारित सूचनांचा समावेश करुन प्रवेश प्रक्रिया अंतिम करण्यात येणार आहे. तसेच सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी आर.टी.ई. २५ टक्के प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याचे अनुषंगाने दि.०९-०१-२०२६ पासून शाळा नोंदणीची लिंक उपलब्ध करुन देण्यात यावी.

शिक्षण संचालक (प्राथमिक)

महाराष्ट्र राज्य, पुणे-०१.

प्रति, श्रीम. आदिती एकबोटे, वरिष्ठ तांत्रिक संचालक, एन.आय.सी., पुणे

प्रत योग्य त्या कार्यवाहीस्तव :-

१. विभागीय शिक्षण उपसंचालक, सर्व

२. शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जि.प., सर्व

३. प्रशासन अधिकारी म.न.पा./ न.पा. सर्व

प्रत माहितीस्तव सविनय सादर

१. मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय, मुंबई

२. मा. आयुक्त (शिक्षण) महाराष्ट्र राज्य, पुणे

आरटीई २५ टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ बाबत परिपत्रक download 

Related posts:

Leave a Comment