TET-PYQ २०१३ ते २०२५ गणित व भूमिती मागील परीक्षेत आलेले प्रश्न सराव tet pyq questions bank
खालील पर्यायांपैकी कोणती संख्या 33 ने विभाज्य नाही?
1)231132
2) 248842
3)63327
4)80817
6, 36, 66 आणि 136 या कोणत्या प्रकारच्या संख्या आहेत?
1) चौरस संख्या
2) आयत संख्या
3) पंचकोनी संख्या
4) त्रिकोणी संख्या
खालील पर्यायातील पूर्ण वर्ग असणाऱ्या संख्यांची जोडी कोणती?
1) 52.90 आणि 0.625
2) 3.240 आणि 5.29
3) 6.25 आणि 84.10
4) 32.40 आणि 0.841
खालील पदांच्या श्रेणीत प्रश्नचिन्हाच्या जागी असणारे पद कोणते?
2, 6, 20, 7, 110, 156
1) 72
2)90
3)42
4) 56
मूळ संख्यांचा गट दर्शविणारा पर्याय कोणता?
1) [139, 179, 149, 199]
2) [179, 119, 199, 149]
3) [139, 119, 199, 179]
4) [119, 139, 149, 199]
क्रमवार दहा सम संख्यांची बेरीज 870 आहे; तर त्यातील फक्त सातव्या च आठव्या संख्येची बेरीज किती?
1)482
2)386
3)282
4) 182
जर 5x – 7 ही विषम नैसर्गिक संख्या आहे, तर त्यानंतर येणारी 18 वी सम नैसर्गिक संख्या कोणती?
1) 5x + 28
2) 5x + 11
3) 5x + 29
4) 5x + 12
16 पेक्षा लहान दोन अंकी सहमूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत?
1)2
2)9
3) 10
4)4
20 ते 60 दरम्यान सहाचा फरक असणाऱ्या मूळ संख्यांच्या जोड्या किती आहेत?
1)5
2)6
3)7
4)8
3 व 4 ने भाग जाणाऱ्या दोन अंकी संख्याची बेरीज किती?
1) 360
2) 422
3)336
4)432
खालीलपैकी जोडमूळ संख्यांचा पर्याय कोणता?
1) 129, 131
2) 139, 141
3) 179, 181
4) 159, 161










