“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत vande mataram vardhapan din 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय समिती स्थापन करण्याबाबत vande mataram vardhapan din 

वाचा :- कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग, शासन निर्णय क्र. आयटीआय- २०२५/प्र.क्र. १५०/व्यशि-३ दिनांक १३ ऑगस्ट, २०२५

शासन शुद्धीपत्रक :-

“वंदे मातरम” गीताच्या १५० व्या वर्धापन दिनानिमित्त वाचा येथील शासन निर्णयान्वये राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. सदर समितीच्या रचनेमध्ये अ.क्र.१ येथे पुढीलप्रमाणे तरतूद आहे.

राज्यस्तरीय समिती

असे वाचण्यात यावे.

सदर शासन शुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संगणक संकेताक २०२५१००९१७४९४६४३०३ असा आहे. सदर आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने

Related posts:

Leave a Comment