वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत नोंदणी लिंक उपलब्ध varishtha nivad shreni training registration link

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षण २०२६ करिता ऑनलाईन नावनोंदणी करणेसाठी मुदतवाढ देणेबाबत नोंदणी लिंक उपलब्ध varishtha nivad shreni training registration link

संदर्भ:- १. शासन निर्णय क्र. शिप्रधो २०१९/प्र.क्र.43/प्रशिक्षण, दि.२०.०७.२०२१

२. या कार्यालयाचे दिनांक १६/०४/२०२६ चे पत्र

३. या कार्यालयाचे दिनांक २८/०४/२०२६ चे पत्र

४. शिक्षणाधिकारी माध्यमिक विभाग बृहन्मुंबई महानगरपालिका यांचे पत्र सशि/२०२६-२७/ओडी/दिनांक

०४.०५.२०२६

उपरोक्त संदर्भा क्र. २ व ३ च्या पत्रानुसार वरिष्ठ व निवड प्रशिक्षणासाठी नावनोंदणी करणे करिता पोर्टल दिनांक २०.०४.२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजेपासून दिनांक ०४.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० वाजेपर्यंत सुरु होते.

संदर्भ क्रमांक ४ नुसार व इतर काही विभागांनी नावनोंदणीस मुदतवाढ मिळावी अशी विनंती केली आहे. त्यानुसार दिनांक ०८.०५.२०२६ सकाळी ११.०० वाजेपासून ते दिनांक १२.०५.२०२६ सायंकाळी ०६.०० पर्यंत वरिष्ठ व निवड प्रशिक्षण नावनोंदणीस मुदतवाढ देण्यात येत असून पात्र शिक्षकांना आपली नावनोंदणी दिनांक १२.०५.२०२६ रोजी सायंकाळी ०६.०० पर्यंत करता येईल. उपरोक्त सूचना आपल्या कार्यक्षेत्रातील चारही गटातील शिक्षकांना आपल्या स्तरावरून निदर्शनास आणून द्यावी.

Related posts:

Leave a Comment