इयत्ता 4 थी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta chauthi vishay karyanubhav
इयत्ता चौथी विषय कार्यानुभव वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे
१. स्वतः प्रात्यक्षिक करतो.
२. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती अप्रतिम बनवतो.
३. दिलेल्या साहित्याचा योग्य व उत्कृष्ट वापर करतो.
४. दिलेल्या साहित्याची सुबक हाताळणी करून वापर करतो.
५. शालेय सुशोभन करतांना सुंदर चित्रे काढून भिंतीवर लावतो.
६. विविध उपक्रमात स्वतःहून भाग घेतो.
७. इतरांना उपक्रमात भाग घेण्यासाठी तयार करतो.
८. दैनंदिन जीवनातील प्राथमिक गरजा सांगतो.
९. मानवाच्या मुलभूत गरजा कोणत्या माहिती ठेवतो.
१०. सुचविलेला प्रत्येक उपक्रम गतीने पूर्ण करतो.
११. उपक्रमातील केलेल्या कृती या लक्षणीय असतात.
१२. अचूक व सुंदरता या दोन बाबींमुळे इतरांचे लक्ष खेचून घेतो.
१३. पाणी एक महत्वपूर्ण नैसर्गिक संपत्ती जाणतो.
१४. पाण्याच्या वापरासंदर्भाणे छोटेखानी नाटक तयार करतो.
१५. नळावरचे भांडण खूपच सुंदररीत्या सांगतो.
१६. वर्ग सुशोभनासाठी खूपच सुंदर कल्पना वापरतो.
१७. वर्गातील सर्वांना खूप मोलाची मदत करतो.
१८. इतरांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असतो.
१९. सुचविलेल्या घटकाबाबत अधिक माहिती गोळा करतो.
२०. परिसरातील नाविन्यपूर्ण रचना संग्रह करतो.
२९. मातकाम व कागद्कामात विशेष रुची आहे.
२२. प्रत्येक कृती स्वतःहून करण्याची आवड आहे.
२३. प्रत्येक वर्गमित्राला वाढदिवसाचे भेटकार्ड देतो.
२४. टाकाऊतून नेहमी काहीतरी उपयोगी वस्तू तयार करतो
२५. सामाजिक स्वच्छतेची गरज व महत्व पटवून देतो.
२६. सुचविलेल्या घटनेमागील अचूक करणे शोधून सांगतो.
२७. दिलेल्या घटनेसंदर्भात स्वतःचा अनुभव सांगतो.
२८. केलेली कृती कशी केली ते सांगतो.
२९. केलेली कृती व कृतीचा क्रम कसा केला ते सांगतो.
३० पान्यासंबंधीचे संवाद लक्षपूर्वक ऐकतो.
३१. पाण्यासंबंधीचे गाणे लक्षपूर्वक ऐकतो.
३२. सुचविलेले गीत अगदी तालासुरात म्हणतो.
33. सुचविलेले कविता लय तालासाहित सुरेल आवाजात गातो.
३४. दिलेल्या सूचना लक्षपूर्वक ऐकतो.
३५. दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करतो.
३६. दिलेल्या सूचना ऐकतो व योग्य अंबलबजावणी करतो.
३७. सुचविलेले विषयासंदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देलो.
३८. सुचविलेल्या घटनेमागील अचूक व नेमके कारणे सागतो.
३९. स्वतः कृती करतो.
४०. कृतीअंती स्वतःचे मत अनुभवासह सांगतो.
४१. कृतीअंती स्वतःचे मत स्पष्ट शब्दात निष्कार्षासह सांगतो.
४२. सुचाविलेया कविता अगदी तालासुरात म्हणतो.
४३. कथा लक्षपूर्वक ऐकतो व प्रश्नांची अचूक उत्तरे देतो.
४४. संवाद लक्षपूर्वक ऐकतो व समर्पक भाषा वापरून
उत्तरे देतो.
४५. सुचविलेले गीत सुरेल आवाजात गातो.
४६. दिलेल्या आकृतीचे आवश्यक मुद्दे घेऊन वर्णन सांगतो.
४७. दिलेल्या घटकाचे योग्य मुद्द्यासह वर्णन करतो.
४८. साहित्य हाताळतांना साहित्याची काळजी घेतो.
४९. कृतीसाठी साहित्य फार अचूक निवडतो.
५०. साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.
अडथळ्याच्या नोंदी
१. सुचविलेली कृती करतांना कृती चुकवितो.
२. कृतीअंती स्वतःचे मत सांगता येत नाही.
३. कृतीअंती स्वतःचे मत चुकीच्या निष्कार्षासह सांगतो.
४. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती बनवत नाही.
५. सुचविलेल्या वस्तूंच्या प्रतिकृती बनवण्यात रस नाही.
६. दिलेल्या साहित्याचा वापर करता येत नाही.
७. दिलेल्या साहित्यास चुकीच्या पद्धतीने वापरतो.
८. शालेय सुशोभन करतांना कामात रस घेत नाही.
९. शालेय सुशोभन करतांना स्वतःची कलाकृती देत नाही.
१०. सुचविलेल्या मातीच्या वस्तू तयार करता येत नाही.
११. सुचविलेल्या मातीच्या वस्तू बनविण्यात रस घेत नाही.
१२. केलेली
१३. कृतीचा क्रम सांगता येत नाही.
१४. केलेली कृतीचा क्रम सांगताना क्रम मागे पुढे करतो.
१५. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती चुकीची सांगतो
१६. सुचविलेल्या विषयासंदर्भात माहिती सांगता येत नाही.
१७. सुचविलेल्या घटनेमागील कारणे चुकीची सांगतो.
१८. सुचविलेल्या घटनेमागील नेमके कारणे सांगू शकत नाही.
१९. दिलेल्या घटनेसंदार्भाने अनुभव आहे परंतु सांगता येत नाही.
२०. दिलेल्या घटनेसदार्भाने अनुभवच नाही असे म्हणतो.
२१. इतरांना हिणवतो.
२२. सहकार्याची वृत्ती नाही.
२३. पाण्याचा खूप अपव्यय करतो.
२४. उपक्रमात भाग घेण्याचा खूपच कंटाळा करतो.
२५. उपक्रमात जरा सुद्धा रुची ठेवत नाही.
२६. मुलभूत गरजांची माहिती नाही.
२७. परिसरातील आवश्यक घटक बाबत जान नाही.
२८. पाणी व त्याचे महत्व समजून घेत नाही.
२९. परिसरातील वनस्पतींची पाने व फांद्या तोडतो.
३०. इतरांच्या तयार केलेल्या वस्तू मोडतो.
३९. श्रम करणे कमी पणाचे वाटते.
३२. काम चुकारपणा व कामाची टाळाटाळ करतो,
३३. स्वतःच्या चुकांची जबाबदारी घेत नाही.
३४. अतिशय निष्काळजीपणे कृती करतो.
३५. इतरांशी मिळून मिसळून सहकार्य करीत नाही.
३६. आळशी स्वभावामुळे इतर मुले गटात होत नाहीत.
३७. पाणी पिणे झाल्यावर नळाची तोटी सुरुच ठेवतो.
३८. मानवी जीवनास होणारे अन्नाचे उपयोग सांगता येत नाही.
३९. स्वतः कृती करीत नाही.
४०. मवणी जीवनास होणारे वस्त्राचे उपयोग सांगता येत नाही.










