इयत्ता 7 वी विषय विज्ञान वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay vidnyan

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इयत्ता 7 वी विषय विज्ञान वर्णनात्मक नोंदी सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन varnanatmak nondi iyatta satavi vishay vidnyan

इयत्ता 7 वी विषय विज्ञान वर्णनात्मक नोंदी खालील प्रमाणे

१. खेळण्यातील गोडी, बाहुली ह्यांची अंतर्रचना काळजी पूर्वक बघतो

२. मोबाईल कसा काम करतो याबाबत प्रयोग करून सागतो.

३. विविध रुतुन्बाबत अभ्यासू माहिती ठेवतो

४. विज्ञान संधर्भात स्वताच्या कल्पना मांडतो

५. का? घडले असेल असे सारखे प्रश्न विचारतो

६. अंधश्रध्दा दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करतो

७. विज्ञानाचे चमत्कार या संदर्भात माहिती देतो

८. स्वताला पडलेले प्रश्न विचारतो

९. विविध छोटेखानी प्रयोग स्वत करुन बघतो

१०. विज्ञान व संशोधन यांची पुस्तके वाचतो परिसरात घडणाऱ्या घटनांची तत्काळ नोंद घेतो

११. प्राणीमात्र संदर्भातले विविध प्रश्न विचारतो

१२. सेल, च्या आधारे पंकः तयार करतो

१३. सर्व प्राणी मात्रांच्या गरजा समजून घेतो

१४. विज्ञान प्रदर्शनात भाग घेण्यासाठी सर्व साहित्य तयार करतो

१५. जानेद्रीयांच्या स्वच्छतेबाबत माहिती सांगतो

१६. आरोग्यदायी सवयींचे पालन करतो

१७. कोणत्या सवयी योग्य अयोग्य हे समजून सांगतो

१८. विचारलेल्या प्रश्नांची योग्य व अचूक उत्तरे देतो

१९. केलेली कृती कशी केली ते सांगतो

२०. घरातील टाकावू यांत्रिक, वस्तूंपासून प्रयोग करतो

२१. विज्ञानातील गमती जमाती सांगतो

२२. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी प्रयत्न करतो

२३. सुचविलेल्या विषय संदर्भात योग्य व समर्पक माहिती देतो

२४. सुचविलेल्या विषय संदर्भात विचारपूर्वक अचूक माहिती देतो

२५. सुचविलेल्या घटनेमागील अचूक क नेमके कारण सांगतो

२६. घडलेले घटने संदर्भात स्वताचा अनुभव सांगतो

२७. ज्ञानेद्रीयाची निगा कशी घ्यावी ह्याचे प्रलेक्षिक करून दाखवतो

२८. योग्य व सफाईदार कृती करून जानेद्रीयांची निगा कृती करतो

२९. प्रयोगाची रचना केलेली प्रमाणबद्ध आकृती काढतो

३०. स्वत प्रयोग करतो व कृती अनुमान लिहितो

३१. प्रयोगांती स्वताचे मत स्पष्ट शब्दात निश्कार्षासः सांगतो

३२. सुचविलेले प्रयोग करतांना कृती वैशिष्ट्य पूर्ण व जलद गतीने अचूक करतो

33. दिलेल्या साहित्य मधुनी आवश्यक प्रयोसाठी जे साहित्य लागते ते काळजी पूर्वक निवडतो

३४. सुचवलेले प्रयोग करतांना प्रत्येक कृती साफैदारपणे अचूक करतो

३५. दिलेल्या प्रयोगासाठी साहित्याचा अतिशय दक्षतेने वापर करतो.

अडथळ्याच्या नौदी

१. परिसरातील साजीवांबाबत माहिती नाही

२. इतर मित्रांना अंधश्रद्धा ह्या अवास्तव गोष्टींबद्दल बोलतो

३. केव्हा काय करावे करू नये समाजात नाही

४. विज्ञान प्रयोग करतांना खूपच घाबरतो

५. भूत ह्यांसारख्या कल्पनेकडे खूपच आकर्षित होतो

६. अधश्रद्धेवर पटकन विश्वास ठेवतो

७. जादूटोणा मांत्रिक याकडे लवकर आकर्षित

८. कोणत्याही गोष्टीचे कारण जाणून घेत नाही

९. विज्ञानाबाबत कोणताच प्रश्न विचारीत नाही

१०. आजारपणात देव मांत्रिक ह्यांकडे प्राधान्य देतो

११. परिसरातील बदलांबाबत माहिती ठेवत नाही

१२. घडलेले घटनांबाबत खुळचट कल्पना मांडतो

१३. इतर वैज्ञानिक विचार धु‌कून लावतो

१४. ज्ञानेंद्रियांची स्वच्छता ठेवत नाही

१५. आरोग्यदायी सवयींचे पालन करत नाही

१६. ज्ञानेंद्रियांची निगा घेत नाही

१७. ज्ञानेंद्रियांची निगा कशी राखावी कळत नाही

१८. आकृती पाहून प्रयोगाचे नाव चुकीचे सांगतो

१९. प्रयोगाची रचना केलेली आकृती येत नाही

२०. प्रयोगांती स्वताचे मत सांगत नाही

२१. सुचविलेली प्रयोग करतांना कृती चुकवितो

२२. साहित्याच्ची मांडणी चुकीच्या पद्धतीने मांडतो

२३. विचारलेल्या प्रश्नांची चुकीची उत्तरे देतो

२४. दिलेला कृतीचा क्रम मागे पुढे सांगतो

२५. आमावस्या पौर्णिमा घटक आहे असा समज पसरवितो

२६. जादूटोणा ह्यांवर विश्वास ठेवतो

२७. इतरांना आजारपणात डॉक्टर कडे न जाण्याचा सल्ला देव

२८. वैज्ञानिक दृष्टीकोन ठेव्नार्याशी उगाच वाद ओढवून घेतो

२९. सुचवलेल्या घटनेमागील नेमके कारण सांगू शकत नाही

३०. घटनेमागील करणे चुकीचे सांगतो

३१. सुचविलेल्या विषयाची माहिती सांगता येत नाही

३२. सुचविलेला पाठ्यभाग विषय अनुषंगाने उपयोग समाजात नाही

३३. दिलेल्या घटने संदर्भात माहितीच नाही असे सांगतो

३४. घटनेबाबत अनुभव आहे पण सागता येत नाही

३५. स्वता प्रयोग प्रात्यक्षिक करतो परंतु मत देता येत नाही

३६. दिलेल्या प्रयोगासाठी साहित्य हाताळतांना साहित्याची उगाच तोडफोड करतो

३७. सुचवलेला प्रयोग करतांना फार वेळ घेवूनही कृती चुकीची करतो

३८. दिलेल्या कृतीचा क्रम सांगतांना मागे पुढे करतो

३९. पाठ्‌याभागातील आकृतींचे वर्णना करत येत नाही

४०. पाठ्‌याभागातील आकृतींचे वर्णन चुकीच्या पद्धतीने करतो

Related posts:

Leave a Comment