वार्षिक शाळा तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा varshik shala tapasani circular 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

वार्षिक शाळा तपासणी मार्गदर्शन कार्यशाळा varshik shala tapasani circular 

दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.०० वा. बाबत

(राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य)

उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने आपणास कळविण्यात येते की, वार्षिक शाळा तपासणीच्या मार्गदर्शनासाठी राज्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांची ऑनलाईन कार्यशाळा संचालनालय स्तरावरून दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.००० वाजता आयोजित करण्यात आलेली आहे.

वार्षिक शाळा तपासणीबाबतच्या ऑनलाईन कार्यशाळेसाठी आपल्या विभागातील / जिल्ह्यातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा/कनिष्ठ महाविद्यालयातील मुख्याध्यापक/प्राचार्य यांना दिनांक २७/११/२०२६ रोजी सकाळी ११.०० वाजता उपस्थित राहणेबाबत आपल्या स्तरावरून सर्व संबंधितास सूचित करावे. यू-ट्यूब लिंक आपणास यथावकाश कळविण्यात येईल, याची नोंद घ्यावी.

झुम लिंक खाली नमूदप्रमाणे :-

Join Zoom Meeting:

https://us06web.zoom.us/i/88687581722?pwd=pLo0OkqmerQgHVs3UIsPnj3CAVENvc.1

Meeting ID: 886 8758 1722 Passcode: 851559

Digitally signed by PALKAR MAHESH MADHUKAR Date: 17-11-2026 16:13:30

(डॉ. महेश पालकर) शिक्षण संचालक

(माध्यमिक व उच्च माध्यमिक) शिक्षण संचालनालय, म.रा., पुणे.

प्रत माहितीस्तव सविनय सादर मा. आयुक्त, (शिक्षण) शिक्षण आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य, पुणे – ४११ ००१.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment