समागृहात दिलेल्या आश्वासनाच्या अनुषंगाने मा. प्रधान सचिव, शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आलेल्या चौकशी समितीची वि.२९/०५/२०२६ रोजी आयोजित केलेल्या बैठकीचे इतिवृत्ताच्या अनुषंगाने वाटाणा संबंधित माहिती सादर करणेबाबत.
संदर्भ:- मा. अवर सचिव, महाराष्ट्र शासन वाचे पत्र शापोआ-२०२४/प्रक्र/४/एससी-३ दि.०२/०१/२०२६
उपरोक्त संदर्भातील विषयानाये णांस सूचित करण्यात येते की, प्रधानमंत्री पोषण सक्ती निर्माण योजनेंतर्गत सन २०२५-२५ या वपोत आपले जिल्ील पात्र असणान्या शाळामध्ये धान्यादी पालाचे वाटप जिल्हानिहाय नियुक्त पुस्वरोदाराकडून करण्यात आलेले असून सदर वाटपामधील वाटाणा वाटपाव्या सदर्भातील माहिती शाळेचे मुख्याध्यापक क्सटशिक्षणाधिकारी यांच्या स्वाक्षरीने खालीलप्रमाणे सादर करावी
1. शाळास्तरावर करावयाची कार्यवाही मुख्याध्यापकांनी सोक्त जोडलेल्या प्रपत्र मध्ये सन २००२५-२६ या कालावतीमध्धी बाहाणा बेदनांची माहिवी अचूकरित्या भरून शाळेचे मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख व गटशिक्षणाधिकारी याच्या स्वाक्षरीने जिल्हास्तरावर सादर करावी.
२. जिल्हासारावर करावयाची कार्यवाही जिल्हातील चर्व शाळाकडून प्रपत्र-ङ गधील माहिती जिल्ह्यानी जात्काळ प्राप्त करून घ्यावी, तसेच सकलित केलेले प्रपत्र- आपल्या स्तरावर जतन करून ठेवण्याद यागे. सापा झालेल्या चार्य शाळानी प्रपत्र- गावरील माहिती प्रपत्र क मध्ये भरन केवल प्रपत्र क पीडीएफ स्वरुपातील व सॉषत की ई-मेल द्वारे (Emall id- mdmdep@gmail.com) विनाक ३५ जुलै, २०२६ पर्यंत शिक्षण सचालनालयारा सादर करण्याची करण्यात वहती.









