“स्वामी विवेकानंद ! यांच्या जीवनातील एक प्रसंग” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“स्वामी विवेकानंद ! यांच्या जीवनातील एक प्रसंग” मराठी बोधकथा marathi bodhkatha स्वामी विवेकानंद ! स्वामी विवेकानंद शाळेत असतानाची ही गोष्ट आहे. स्वामी विवेकानंदांचे खरे नाव ‘नरेंद्र’ होते. त्यांची दुसऱ्या दिवशी परीक्षा होती. पण नरेंद्र अभ्यास न करता एका मंदिरात जाऊन वीणा वाजवत बसले होते. तेवढ्यात तिथे त्याचा मित्र त्यांना शोधत येतो आणि म्हणला, “अरे नरेंद्रा, … Read more

“कर्तव्यनिष्ठा” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“कर्तव्यनिष्ठा” मराठी बोधकथा marathi bodhkatha कर्तव्यनिष्ठा फ्रान्स या देशामधील ही गोष्ट आहे. पेरिस शहरात मोठी दंगल झाली. मॅथ्यू हेन्जलर नावाचा पत्रकार प्रत्यक्ष दंगलीच्या ठिकाणी जाऊन आपल्या वर्तमानपत्रासाठी बातमी तयार करत होता. दंगल आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांना शेवटी गोळीबार करावाच लागला. त्यात चुकून त्या पत्रकाराला एक गोळी लागली. तो जखमी झाला. लगेच डॉक्टरांना बोलवण्यात आले, घायाळ झालेला … Read more

“देशभक्ती” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“देशभक्ती” मराठी बोधकथा marathi bodhkatha देशभक्ती ही गोष्ट आहे स्वातंत्र्यपूर्व काळातील. देशाला लढा देऊन, प्रसंगी रक्त सांडून तसेच हक्कांसाठी लढा देऊन स्वातंत्र्य मिळवले. अशा विचारसरणीचे काही क्रांतिकारक होते. अहिंसेच्या मार्गाने देश स्वतंत्र करता येईल, असा काहीसा विश्वास असणारेही होते. एक लहान मुलगा हे सर्व पाहून देशभक्तीची प्रेरणा घेत होता. आपल्या मुलांमध्ये देशभक्ती ठासून भरलेली असल्याचे … Read more

“कष्टाची कमाई” मराठी बोधकथा marathi bodhkatha

“कष्टाची कमाई” मराठी बोधकथा marathi bodhkatha  कष्टाची कमाई एका नगरात दोन चोर राहत होते. रोज चोरी करून, ते त्याचे दोन हिस्से करत असत, एक हिस्सा त्या दोघांसाठी व एक हिस्सा ईश्वराला देत असत. एका रात्री ते चोरीसाठी निघाले, परंतु भटकंती करूनही त्यांना चोरी करण्याची संधी मिळाली नाही, दोघेही थकून मंदिराच्या ओट्यावर बसले. तेथे त्यांना एक … Read more

“प्रामाणिकपणा आणि विश्वास” मराठी बोधकथा marathi bodhkatha 

“प्रामाणिकपणा आणि विश्वास” मराठी बोधकथा marathi bodhkatha  “राजाच्या दरबारात प्रतापसिंह कोषागाराचा प्रमुख होता. एके दिवशी कोषागारातील मोहरांचा हिशोब करण्याचे राजाने ठरवले. सर्व मोजल्यानंतर एक मोहर कमी असल्याचे राजाच्या लक्षात आले. यामुळे प्रतापसिंह घाबरला. राजाने प्रतापसिंहला विचारले, “एक मोहर कमी आहे, म्हणजे तूच ती चोरली असणार!” प्रतापसिंहाने आपली खरी बाजू मांडली; पण राजाचा विश्वासच बसेना. राजाने … Read more

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन सूचना teacher eligibility test 

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा – २०२५ प्रसिद्धी निवेदन सूचना teacher eligibility test  उपरोक्त विषयान्वये महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ चे आयोजन दिनांक २३.११.२०२५ रोजी करण्यात आलेले आहे. सदर परीक्षेसाठी राज्यभरातील ३७ जिल्हास्तरावर जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी एकूण १४२३ केंद्र निश्चित केले आहेत. महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) २०२५ परीक्षेचे आयोजनाची कार्यवाही सुरू असून, परीक्षेसंबंधित कार्यवाहीबाबत … Read more

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे sanchmanyata sudharit nikash 

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम, २००९ च्या अनुषंगाने सर्व व्यवस्थापनाच्या (स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, खाजगी अनुदानित, अंशतः अनुदानित इ. सर्व) नवीन शाळा सुरु करणे, वर्ग जोडणे त्याअनुषंगाने शाळांमधील संरचनात्मक बदल करणे आणि संचमान्यतेचे सुधारित निकष विहित करणे sanchmanyata sudharit nikash  वाचा : १. शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन निर्णय क्र. एसएसएन २०१५/प्र.क्र.१६/१५/टीएनटी-२, … Read more

53 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RSBVP)-2025-26 च्या अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी आयोजित करणेबाबत bal vaidnyanik pradarshani 

53 व्या राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी (RSBVP)-2025-26 च्या अनुषंगाने तालुका व जिल्हास्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शनी आयोजित करणेबाबत bal vaidnyanik pradarshani  संदर्भ: 1) एन.सी.ई.आर.टी. नवी दिल्ली, भारत सरकार यांचे दिशानिर्देश 2025-26: बाल वैज्ञानिक प्रदर्शनी परिपत्रक pdf download उपरोक्त संदर्भाकित विषयाचे अनुषंगाने कळविण्यात येते की, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षाचे 53 वे राज्यस्तरीय बाल वैज्ञानिक प्रदर्शत्ती (RSBVP) … Read more

स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करणेबाबत student portal deta verification

स्टुडन्ट पोर्टलवरील डेटा पडताळणी करून फॉरवर्ड करणेबाबत student portal deta verification  उपरोक्त विषयांन्वये सन २०२५-२६ या शैक्षणिक वर्षापासून संच मान्यता यु-डायस प्लस प्रणाली मधील मुख्याध्यापकांनी नमूद माहितीच्या आधारे केली जाणार आहे. युडायस प्लस प्रणालीवर मुख्याध्यापक लॉगिन मधून विद्यार्थी माहिती भरण्यात आलेली आहे. सदर विद्यार्थ्यांची माहिती संच मान्यतेकरीता विचारात घेतली जाते. या माहितीचे प्रमाणिकरण व सत्यता … Read more

सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikta shikshak samayojan 

सन 2024-25 च्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत atirikta shikshak samayojan  उपरोक्त विषयाबाबत कळविण्यात येते की, शासन निर्णय दि. 15.03.2024 अन्वये राज्यातील मान्यता प्राप्त खाजगी अनुदानित/अंशतः अनुदानित व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालयातील अतिरिक्त शिक्षक/शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनाबाबत अनुसरावयाची सुधारित कार्यपध्दती विषद केली आहे. सन 2024-25 ची संच मान्यता शासन निर्णय … Read more