सोपी ट्रिक शुद्ध व अशुद्ध शब्द कसे ओळखावे ? शब्दांना वेलांटी व उकार कोणता द्यावा नियम उदाहरणासहित shuddha shabda sopi trik 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

सोपी ट्रिक शुद्ध व अशुद्ध शब्द कसे ओळखावे ? शब्दांना वेलांटी व उकार कोणता द्यावा नियम उदाहरणासहित shuddha shabda sopi trik 

नियम एकाक्षरी शब्दाचा इकार आणि उकार नेहमी दीर्घ असतो

उदा-

मी. पू. ही ती

अपवाद-नि

नियम मराठीतील शेवटची वेलांटी व एकार नेहमी दीर्घ असतो

उदा-पाणी दुसरी, चौथी, झाडी, काकू, येळू

મપવાડ- (માતિ), પરંતુ, વિચ, તથાપિ

नियम जोडाक्षरापूर्वीचा इकार किंवा उकार नेहमी ऱ्हस्व असतो

उदा-

पुस्तक, जिल्हा, किल्ला

तुझ्या, तिच्या

नियम रफारापूर्वीची वेलांटी व उकार दीर्घ असतो

उदा –

दीर्घ सूर्य आशीर्वाद

नियम मराठी शब्दाचा अंत ‘अ ने असेल तर त्यापूर्वीची वेलांटी व उकार दीर्घ असतो

उदा-

वीट चूक मीठ भूक

नियम. मराठी शब्दांचा अंत दीर्घान्त असेल तर त्यापूर्वीचा उकार व वेलांटी ऱ्हस्व असतो

उदा-

विटा विळा कुत्रा मुळा

प्रश्न. खालीलपैकी लेखन नियमानुसार योग्य शब्द ओळखा

वातानुकुलित

वातानूकूलित

वातकूलीत

वातानुकूलित

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे वातानुकूलित

➡️शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा

हळुहळू

हळूहळू

हळुहळु

हळूहळू

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे हळूहळू

➡️खालील शुद्ध शब्दाचा पर्याय निवडा

महात्म्य

माहत्म्य

महत्म्य

माहात्म्य

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे माहात्म्य

➡️खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा

अध्यात्मिक

आध्यात्मिक

अध्यात्मीक

आध्यात्मीक

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे आध्यात्मिक

खालीलपैकी योग्य शब्द कोणता ?

आशिर्वाद

आशीर्वाद

आर्शिवाद

आर्शीवाद

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे आशीर्वाद

➡️खालीलपैकी शुद्ध शब्द कोणता

भाकरि

चिमणी

पोलिस

पोलीस

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे चिमणी

➡️शुद्ध शब्द कोणता आहे

पारितोषिक

पारीतोषिक

पारितोषीक

पारीतोषीक

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे पारितोषिक

➡️शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द निवडा

प्रात्यक्षिक

प्रत्यक्षीक

प्रात्यक्षीक

प्रत्यक्षिक

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे प्रात्यक्षिक

➡️शुद्ध शब्द ओळखा

अनुसया

अनुसुया

अनसूया

अनुसूया

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे अनसूया

➡️शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा

प्राविण्य

प्रवीण्य

प्रावण्य

प्रवण्य

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे प्राविण्य

➡️शुद्ध शब्द ओळखा

शारिरीक

क्रिडा

शिबीर

अखंडीत

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे शिबीर

➡️शुद्ध शब्द ओळखा

निलिमा

नीलीमा

नीलीमा

नीलिमा

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे नीलिमा

➡️शुद्ध शब्द ओळखा

कनिष्ट

कनीष्ठ

कनिष्ठ

कनिषठ

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे कनिष्ठ

➡️शुद्धलेखनाच्या नियमाप्रमाणे योग्य शब्द कोणता ?

माहीती

माहिति

माहिती

माहिति

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे माहिती

➡️शुद्धलेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा

प्रतीकुल

प्रतीकूल

प्रतिकूल

वरील पर्यायामध्ये शुद्ध शब्द आहे प्रतिकूल

Related posts:

Leave a Comment