थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit vetan deyak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

थकीत वेतन देयके शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन सादर करणेबाबत thakit vetan deyak

सन २०२६-२७

संदर्भ- १) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण २४१५/ (३४/१५)/अर्थसंकल्प, दिनांक १५/७/२०१७.

२) शिक्षण आयुक्तालयाचे पत्र रु. अंदाज-२०१/चकीत वेतन/२०२१/३०७० दिनांक ४/८/२०२१

३) संचालनालयाचे परिपत्रक क्र. शिसंमा/२०२४/टि-७/शालार्थ/थकीत/ऑनलाईन/५०४७

दिनांक-११/९/२०२४.

४) संचालनालयाचे परिपत्रक क्र. प्राशिसं/अंदाज-२०३/थकीतशाओं/२०२४/६०९४

दिनांक-१२/९/२०२४.

५) दिनांक ०७/०४/२०२६ रोजीच्या बैठकीमध्ये दिलेले निर्देश.

सन २०२४-२५ पासून शासन निर्णय दिनांक १५/७/२०१७ मधील आदेशानुसार थकीत देयके ऑनलाईन शालार्थ प्रणालीमध्ये सादर करण्याबाबत शासनाचे निर्देश आहेत. यासंदर्भात विस्तृत सूचना संदर्भ क्र. ३ व ४ अन्वये देण्यात आलेल्या आहेत.

सन २०२६-२७ मध्ये शालार्थ प्रणालीमध्ये थकीत देयके ऑनलाईन सुविधा विकसित करण्यात आली असून आज दिनांक १२/०५/२०२६ पासून ऑनलाईन टेंब सुरू करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने थकीत वेतन देयकाची माहिती शालार्थ प्रणालीमध्ये ऑनलाईन पध्दतीने सादर करणे आणि सदरचे थकीत देयकास ऑनलाईन प्रशासकीय मान्यता प्रदान करणेबाबत दिलेल्या सूचना खालीलप्रमाणे आहेत.

शासन निर्णय pdf download

Related posts:

Leave a Comment