इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ जाहीर प्रकटन eleventh online addmission 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७ जाहीर प्रकटन eleventh online addmission 

शिक्षण संचालनालय (माध्यमिक व उच्च माध्यमिक) महाराष्ट्र राज्य, मध्यवर्ती इमारत, डॉ. अॅनी बेझंट मार्ग, पुणे-४११ ००१.

इ. ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सन २०२६-२७

जाहीर प्रकटन

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील इयत्ता ११ वी ऑनलाईन प्रवेश सुरु करण्यात आली आहे. राज्यातील एकूण ९६४९ कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रिया सुरु आहे.

दिनांक ०६/०६/२०२६ रोजी पासून नियमित दुस-या फेरीतील विद्यार्थी नोंदणी सुरु करण्यात आली आहे. यामध्ये विद्यार्थी नविन नोंदणी, प्रवेश अर्जाचा भाग १ मधील दुरुस्ती आणि भाग-२ (कनिष्ठ महाविद्यालय पसंतीक्रम) दिनांक ०९/०६/२०२६ रोजी सायंकाळी ६.०० वा. पर्यंत १,२५,६९० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. विद्यार्थी / पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील प्राचार्य यांनी याची नोंद घ्यावी. या बाबीची व्यापक स्वरुपात प्रसिध्दी देण्यात यावी, ही विनंती.

Related posts:

Leave a Comment