चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (NEP-२०२० अन्वये) चौथ्या वर्षाच्या ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत nep paripatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील (NEP-२०२० अन्वये) चौथ्या वर्षाच्या ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च अभ्यासक्रमासाठी मार्गदर्शक तत्त्वे निर्गमित करण्याबाबत nep paripatrak

संदर्भः

(१) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनईपी-२०२२/प्र.क्र.०९/विशि-३/ शिकाना, दि. २०.०४.२०२३

Download

(२) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनईपी-२०२२/प्र.क्र.०९/विशि-३/ शिकाना, दि. १६.०५.२०२३

(३) उच्च व तंत्र शिक्षण विभाग, शासन निर्णय क्र. एनईपी-२०२२/(६७/२३)/तांशि-२/ शिकाना, दि. ०४.०७.२०२३

(४) अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषद (MahaSARC) यांचा दि. २७.०३.२०२६ रोजीचा ई-मेल संदेश

प्रस्तावना:-

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने उच्च शिक्षण व्यवस्थेत लवचिकता, बहुपर्यायी प्रवेश व निर्गमन व्यवस्था, तसेच कौशल्याधिष्ठित व संशोधनाभिमुख शिक्षणाला चालना देण्यासाठी पदवी अभ्यासक्रमांची पुनर्रचना करण्यात आलेली आहे. त्यानुषंगाने शासन निर्णय, दिनांक २०.०४.२०२३, १६.०५.२०२३ व शासन निर्णय, दि. ०४.०७.२०२३ अन्वये तीन वर्षीय/चार वर्षीय पदवी अभ्यासक्रम, पदव्युत्तर अभ्यासक्रम तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी क्रेडिट फ्रेमवर्क निश्चित करण्यात आले आहे.

सदर शासन निर्णयांमध्ये नमूद तरतुदींनुसार शैक्षणिक वर्ष २०२६-२७ पासून चार वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमातील चौथे वर्ष (ऑनर्स व ऑनर्स विथ रिसर्च) लागू करण्याचे नियोजित असून, राज्यातील सर्व विद्यापीठे व संलग्न /स्वायत्त महाविद्यालयांमध्ये या अभ्यासक्रमाची सुसूत्र, प्रभावी व एकसमान अंमलबजावणी सुनिश्चित करण्याची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने महासार्कने मार्गदर्शक तत्वे तयार करून सर्व कुलगुरू व प्र-कुलगुरू यांना पाठविली. त्यांच्याकडून प्राप्त सूचना विचारात घेऊन महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन परिषदेने (MahaSARC) सदर अभ्यासक्रमांसाठीची सुधारीत मार्गदर्शक तत्वे तयार केली. त्यानुसार अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक व संशोधन

शासन परिपत्रक pdf download

Leave a Comment