TET 2017 Paper – I विषय मराठी PYQ प्रश्नोत्तरे pyq tet questions answers

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

TET 2017 Paper – I विषय मराठी PYQ प्रश्नोत्तरे pyq tet questions answers 

1.पुढीलपैकी कोणता पर्याय उपसर्ग नाही?

(1) यथा

(2) आ

(3) प्रति

(4) कार

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

2.पुढीलपैकी कोणत्या संतांची रचना ‘भारूड’ म्हणून प्रसिद्ध आहे?

(1) संत एकनाथ

(2) संत तुकाराम

(3) संत ज्ञानेश्वर

(4) संत नामदेव.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

3.सरकारी आदेशाची तिला चांगलेच महागात पडले.

(1) हस्तक्षेप करणे

(2) विडा उचलणे

(3) पायमल्ली करणे

(4) राम म्हणणे.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

4. ‘त्र्यंबक बापूजी ठोबरे हे’ म्हणून प्रसिद्ध आहेत.

(1) वनकवी

(2) बालकवी

(3) नवकवी

(4) गझलकार

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

5. ‘बनगरवाडी’ या पुस्तकाचे लेखक पुढीलपैकी कोण?

(1) प्र. के. अत्रे

(2) पुरुषोत्तम देशपांडे

(3) व्यंकटेश माडगूळकर

(4) ग. दि. माडगूळकर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

6. पुढीलपैकी वेगळया अर्थाचा शब्द कोणता?

(1) दुहिता

(2) सुता

(3) कन्या

(4) सरिता

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

16. पुढीलपैकी एकवचन – अनेकवचन यांची अयोग्य जोडी निवडा.

(1) धार – धारा

(2) सतार – सतारी

(3) गार – गारा

(4) वार – वारा

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

17. पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाचा समानार्थी असलेला शब्द पर्यायांनून निवडा.

कठीण समय येता । कोण कामास येतो ।

(1) अवघड

(2) घडी

(3) मदत

(4) स्थळ

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 2

18.पुढीलपैकी शुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा.

(1) कोट्याधीश

(2) कोटयाधिश

(3) कोट्यधीश

(4) कोटयधिश.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

19. वाक्याचा प्रकार ओळखा.

‘मुसळधार पाऊस झाला म्हणून दरड कोसळली’.

(1) संयुक्त

(2) मिश्र

(3) केवल

(4) प्रधान.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

21. अधोरेखित शब्दाची जात पर्यायांतून निवडा.

कोण आहे रे तिकडे?

(1) विशेषण

(2) सार्वनामिक विशेषण

(3) सर्वनाम

(4) क्रियापद

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

22. पुढील वाक्यातील क्रियापदाचा प्रकार कोणता?

रायबाने पोतेभर कैऱ्या आणल्या.

(1) शक्य

(2) प्रयोजक

(3) भावकर्तृक

(4) सिद्ध

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

23. ‘नैऋत्य’ या शब्दामधील वर्णाची संख्या किती?

(1) सात

(2) सहा

(3) चार

(4) तीन

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

24. ज्यामध्ये भावना उत्स्फूर्तपणा यांना महत्व आहे असा पत्रप्रकार म्हणजे !

(1) निमंत्रणपत्र

(2) चौकशीपत्र

(3) नोकरीसाठी अर्ज

(4) तक्रारअर्ज

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

25. योग्य समूहदर्शक शब्द निवडा. घरभर पसरलेल्या मडक्यांची रखमाने …………रचली.

(1) ढीग

(2) थप्पी

(3) उतरंड

(4) चळत

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 3

27. ‘सगळे एकाच वेळी कसे येतील?’ या वाक्यातील काळ ओळखा.

(1) रीति भविष्यकाळ

(2) साधा भविष्यकाळ

(3) अपूर्ण भविष्यकाळ

(4) रीति भूतकाळ.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

28. ‘मोफत पाणी मिळण्याची सोय’ या शब्द समूहासाठी योग्य शब्द पर्यायांतून निवडा.

(1) पाणवण

(2) धरण

(3) जलवाहिनी

(4) पाणपोई.

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 4

29. पुढीलपैकी कोणता पर्याय ‘शब्दयोगी अव्यय’ नाही?

(1) सबब

(2) कडे

(3) मागे

(4) समोर

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

30. ‘ज्याला जे जे हवे; ल्याला ले ते मिळे देवा’ या

वाक्याचा प्रकार ओळखा.

(1) विध्यर्थ

(2) आज्ञार्थ

(3) संकेतार्थ

(4) नकारार्थ

वरील प्रश्नाचे अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक 1

Related posts:

Leave a Comment