ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता मागणीपत्र शासनास सादर करणेबाबत gram mahsul adhikari paripatrak
महोदय/महोदया,
शासन निर्णय, महसूल व वन विभाग दि.०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागाचा सुधारीत आकृतीबंध निश्चित करण्यात आलेला आहे. सदर सुधारीत आकृतीबंधानुसार ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे तातडीने भरावयाची आहेत. आपल्या जिल्ह्यातील ग्राम महसूल अधिकारी संवर्गातील रिक्त पदे भरण्याकरीता बिंदू नामावली मागास वर्गीय कक्षाकडून तपासून घेण्यात यावी. त्यानुसार ज्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्र लागू आहे त्या जिल्ह्यांमध्ये पेसा व बिगर पेसा क्षेत्राचे स्वतंत्र मागणीपत्र व उर्वरित जिल्ह्यांमध्ये एकूण रिक्त पदांचे मागणीपत्र महाराष्ट्र लोकसेवा आयोगास सादर करण्याकरीता विभागीय आयुक्त कार्यालयामार्फत शासनास दि.०८.०५.२०२६ पर्यंत कोणत्याही परिस्थितीत सादर करावे, ही विनंती.










![Release of Admit Cards for the Candidates of National Eligibility cum Entrance Test [NEET (UG)]-2026...](https://dainikexam.in/wp-content/uploads/2026/04/Screenshot_2026_0426_220205-150x150.jpg)
