समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये, लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शालेय गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत shaley ganvesh smc 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

समग्र शिक्षा अंतर्गत सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षामध्ये, लाभार्थी विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन शालेय गणवेश उपलब्ध करुन देण्याबाबत shaley ganvesh smc 

संदर्भ:

– १) शासन निर्णय क्रमांक: डिसीटी-२३१८/प.क्र.७२/का.१४१७ दि. ०४ जून, २०१९.

२) शासन निर्णय क्र. एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.३ दि.२०/१२/२०२४.

३) शासन निर्णय क्र. एसएसए-१२२०/प्र.क्र.१५४/एस.डी.३ दि.०२/०४/२०२५.

४) या कार्यालयाचे पत्र क्र. मप्राशिप/सशि/गणवेश योजना/२०२५-२६/८४६ दि.११/०३/२०२६.

५) केंद्र शासनाचे पत्र क्र. D.No.१०-३३/२०२४-१९-१५/९९-१५ दि.१०/०४/२०२६.

उपरोक्त विषयान्वये भारत सरकारच्या दि.१० एप्रिल, २०२६ रोजीच्या पत्रान्वये समग्र शिक्षा योजनेस सप्टेंबर, २०२६ पर्यंत मुदतवाढ देऊन सन २०२६-२७ करिता समग्र शिक्षा वार्षिक कार्ययोजना व अंदाजपत्रक सादर करण्याबाबत कळविण्यात आलेले आहे.

शासन निर्णय दि.०२/०४/२०२५ नुसार शाळा व्यवस्थापन समिती स्तरावरुन गणवेश वितरण करण्याबाबतची कार्यवाही करण्यात यावी. शाळेच्या पहिल्या दिवशी दोन गणवेश संच

गणवेश पात्र लाभार्थी विद्यार्थ्यांना वितरीत करण्यात यावेत. त्यानुषंगाने मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

सोबत : १) मार्गदर्शक सूचना

२) दि.०२/०४/२०२५ शासन निर्णयाची प्रत.

Related posts:

Leave a Comment