(इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 22 फेब्रुवारी, 2026 च्या अंतरिम (तात्पुरता) निकालाच्या प्रसिद्धी निवेदनाबाबत scolarship exam result
अंतरिम (तात्पुरता) निकाल लिंक
https://2026.puppssmsce.in/school/login
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) दि. 22 फेब्रुवारी, 2026 च्या अंतरिम (तात्पुरता) निकालाच्या प्रसिद्धी निवेदनाबाबत
महोदय,
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 फेब्रुवारी, 2026 रोजी घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 5 वी), शासकीय विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, आदिवासी विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा, विमुक्त जाती व भटक्या जमाती विद्यानिकेतन प्रवेश परीक्षा आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. 8 वी) चा अंतरिम (तात्पुरता) निकाल सोमवार, दि. 18 मे, 2026 रोजी www.mscepune.in व https://puppssmsce.in या परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येत आहे. त्याबाबतचे प्रसिद्धीपत्रक सोबत जोडले आहे. कृपया सदरह निवेदनास राज्यातील प्रमुख वर्तमानपत्रातून, आकाशवाणी व दूरदर्शन केंद्रावरुन विनामूल्य प्रसिद्धी द्यावी ही विनंती आहे.
सोबत – प्रसिद्धीपत्रक










