WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

गणित

095.

वर्षांनंतरचे वय किती? आई आणि मुलगी यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 7:3 आहे. आईचे 3 वर्षांपूर्वीचे वय 39 असेल, तर मुलीचे 3

(1) 21

(2) 18

(3) 15

(4) यापैकी नाही

096.

7.5 मी × 1.2 मी आकाराच्या कागदाच्या पत्र्यातून 15 सेमी 10 सेमी आकाराचे किती लिफाफे तयार होतील?

(1) 480

(2) 500

(3) 600

(4) 720

097. खालील अनुक्रमातील गहाळ संख्या शोधाः

3, 8, 15, 24, 35, 2, 63

(1) 42

(2) 48

(3) 50

(4) 54

098. खालीलपैकी कोणत्या संचामध्ये फक्त अविभाज्य संख्या आहेत?

(1) [97,83,71,51]

(3) [91.83,73,61]

(2) [89, 79, 67, 53]

(4) [87, 79, 71.61]

जर 1 जानेवारी 2024 सोमवार होता, तर 26 जानेवारी 2024 (प्रजासत्ताक दिन) कोणत्या वारी होता? 099.

(1) बुधवार

(2) गुरुवार

(3) शुक्रवार

(4) शनिवार

100, (x²-14x+48)/(x6)0 असेल, तर ?

(1) 6

(2) 8

(3) 10

(4) 12

100. जर (x²-14x+48)/(x-6)0 असेल, तर x?

(1) 6

(2) 8

(3) 10

(4) 12

101.

पहिल्या 5 मूळ संख्यांची सरासरी किती?

(1) 3.6

(2) 5.6

(3) 5.2

(4) 5

102.

सकाळी सव्वा सात वाजता सुरू झालेला क्रिकेट सामना पावणे दोन वाजता संपला तर सामन्याचा वेळ किती?

(1) 6:30

(2) 6:15

(3) 7:15

(4) 5:30

104. 8 × 102 अशी स्थानिक किंमत असणारा अंक कोणत्या संख्येत आहे?

(1) 52.81

(2) 15.28

(3) 15.82

(4) 25.18

[L×C+(T/L)]/[V(MD)]? (प्रत्येक अक्षर एक चल दर्शवतो) 105.

(1) LC/V(M-D)T

(2) LC/VT(M-D)

(3) LC/VT(M-D)

(4) C/V(M-D)T

106. खालील क्रिया करा आणि विसंगत पर्याय ओळखाः

(1) 24×6.4-23 ×2.25

(3) 2% 6.4-2.4× (9/4)

(1) पर्याय 1

(2) पर्याय 2

(2) 2.25×63-(9/4)×2.4

(4) 2.25 x (9/4)-6.4×23

(3) पर्याय 3

(4) पर्याय 4

107. 5% डझन संत्र्यांची किंमत रु. 1890 आहे. 8 संत्र्यांची किंमत किती?

(1) रु. 200

12) रु. 240

(3) रु.280

(4) रु. 300

112. एका 5.1 किमी लांबीच्या रस्त्याच्या कडेनें 15 माँ अंतरावर एक याप्रमाणे दुतर्फा किती झाडे मावतील?

(1) 341

(2) 340

(3) 682

(4) 680

113. 253 या त्रिकोणी संख्येचा पाया किती?

(1) 23

(2) 22

(3) 15

(4) 16

114. P. आणि Q एकूण रकमेचे 0.4: 0.6 या गुणोत्तरात वाटप करतात. P कडे Q पेक्षा रु. 480 जास्त असतील, तर एकूण रक्कम किती?

(1) रु. 1200

(2) रु. 2400

(3) रु. 3600

(4) रु. 4800

116.

खालील संख्यांचे काही विद्यार्थ्यांमध्ये समान वाटप केले जाते. कोणती संख्य संख्या समान वाटता येत नाही?

117.

(1) 2835

(2) 3276

(3) 4095

(4) 5773

एका वर्तुळाकार बागेचा परिघ 440 मीटर आहे. काटेरी तार 3 फेऱ्यांसाठी वापरली जाते. बागेभोवती समान अंतरावर कुंपणाचे खांब लावले आहेत. दोन खांबांमधील किमान अंतर 22 मीटर असल्यास एकूण किती खांब लावले आहेत?

(1) 14

(2) 20

(3) 22

(4) 28

118, खालीलपैकी कोणत्या जोडीतील दोन्ही संख्या पूर्णवर्ग आहेत?

(1) 7.29 आणि 9.61

(2) 4.90 आणि 6.25

(3) 8.10 आणि 0.49

(4) 3.60 आणि 1.69

119.

खालील पैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य आहे?

(1) 8460

(2) 2088

(3) 1692

(4) वरील सर्व

120. एका वर्तुळाच्या केंद्रीय कोनाचे माप 70° आहे, तर त्या कोनाच्या संगत विशालकंसाचे माप किती असेल?

(1) 110°

(2) 200

(3) 290

(4) 310

Related posts:

Leave a Comment