नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत shaley timetable 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

नवीन अभ्यासक्रमानुसार इयत्ता पहिली व दुसरी साठी विषययोजना, शालेय कामाचे दिवस, विषय निहाय तासिका विभागणी व शालेय वेळापत्रक निश्चित करणेबाबत shaley timetable 

संदर्भ- 1. या कार्यालयाकडील परिपत्रक जा.क्र. राशैसंप्रपम/अविवि/FS/1292699/2025 दिनांक- 18/06/2025

2. या कार्यालयाकडील परिपत्रक जाक्र. विप्रा/अविवि/तावि/3605अ, दिनांक 05/10/2017

3. राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) (NCF-FS) 2022

4. राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) (SCF-FS) व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम-2024

5. शासन निर्णय क्रमांकः संकीर्ण 2025/प्र.क्र.94/एस.डी.-4 दि. 30/06/2025

राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 नुसार राज्याच्या गरजा व वैशिष्ट्ये विचारात घेऊन महाराष्ट्रासाठी राज्य अभ्यासक्रम आराखडा (पायाभूत स्तर) 2024 व पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 तयार करण्यात आलेला आहे. सद्यस्थितीत संदर्भ क्र.02 येथील परिपत्रक दिनांक 05/10/2017 अन्वये लागू करण्यात आलेली इयता पहिली ते दहावीसाठी विषयवार तासिका विभागणी राज्यात लागू आहे.

संदर्भ क्र.1 अन्वये निर्गमित करण्यात आलेले दि. 18/06/2025 रोजीचे या कार्यालयाचे परिपत्रक या‌द्वारे रद्द करण्यात येत आहे. संदर्भीय शासन निर्णयांना अनुसरून नवीन अभ्यासक्रम लागू झाल्याने इयत्ता पहिली व दुसरीसाठी सुधारित विषययोजना, तासिका विभागणी व वेळापत्रकाबाबत पुढीलप्रमाणे सुधारित सूचना निर्गमित करण्यात येत आहेत.

अ. विषययोजना-

पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम 2024 नुसार विषययोजना (इयत्ता पहिली व दुसरी

Related posts:

Leave a Comment