राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास आवश्यक रकमेची माहिती सादर करणेबाबत vetan ayog thakbaki 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास आवश्यक रकमेची माहिती सादर करणेबाबत vetan ayog thakbaki 

संदर्भ-

१. श्री. नागो गाणार, माजी वि.प.स. व राज्य कार्याध्यक्ष, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद यांचे पत्र क्र. एन.जी/माजी/वि.प.स/१६६८/२५ दिनांक ३१/१२/२०२५.

२. शिक्षण आयुक्तालयाचे पत्र क्र. आस्था-क/टे.क्र.प्राथ/संघटना/२०२५/१८६१७३४ दि.२३/४/२०२६

उपरोक्त संदर्भिय विषयान्वये राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांना सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी रोखीने अदा करणेबाबत संदर्भिय निवेदन संचालनालयास प्राप्त झाले आहे.

तरी राज्यातील डिसीपीएस/एनपीएस किंवा जीपीएफ खाते नसलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचा-यांचे सातव्या वेतन आयोगाच्या हप्त्याची थकबाकी अदा करणे बाकी असल्यास नियमानुसार पडताळणी करून आवश्यक रकमेची माहिती सोबतच्या विवरणपत्रामध्ये हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी (एक्सेल) मध्ये तात्काळ संचालनालयास ईमेलवर सादर करावी.

Related posts:

Leave a Comment