सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ तक्रारीचे सूचना पत्र ycmou b.ed paripatrak
सेवांतर्गत बी.एड. (P108) शिक्षणक्रम २०२६-२८ साठी प्रवेश अर्ज यशस्वीरित्या सादर केलेल्या प्रवेशार्थीची “List Showing Points Claimed by the Candidates” यादी विद्यापीठ संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदरील यादीत आपण बी.एड. प्रवेश अर्जात भरलेल्या नोंदी नसल्यास, त्याबाबत हरकत घेणारे पत्र हे b.ed_adm@ycmou.ac.in या ई-मेल आयडीवर विद्यापीठाने सोबत दिलेल्या विहित नमुन्यातच मंगळवार दिनांक ११ ऑगस्ट २०२६ पर्यंत पाठवावे. (पोस्टाने, व्हॉट्स अॅप किंवा उशिराने आलेल्या) त्यानंतर आलेल्या कोणत्याही तक्रारीची विद्यापीठामार्फत दखल घेतली जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
परिपत्रक येथे पहा pdf download










