उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना (TAIT-2025) pavitra portal instructions
शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत
१. पवित्र पोर्टलवर सध्या स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १७०१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.
A) दिनांक १०/०८/२०२६ रोजी अखेर मुलाखतीशिवाय- १,१६,२९३, मुलाखतीसह ९७,३७३ पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.
B) दिनांक १०/०८/२०२६ रोजी अखेर मुलाखतीशिवाय २२,९६६, मुलाखतीसह ९,२३१ पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.
C) आज सकाळी ७:०० अखेर मुलाखतीशिवाय १,१८,७२७, मुलाखतीसह १,०१,८२६ पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.
D) आज सकाळी ७:०० अखेर मुलाखतीशिवाय २८, २६३, मुलाखतीसह- १२,६२६ पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.
वरील प्रमाणे उमेदवारांना पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले आहेत.

Related posts:
![MAHA-UPLABDHI APP for Pensioner application link available]()
MAHA-UPLABDHI APP for Pensioner application link available
![भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ independence day celebration]()
भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन समारंभ शनिवार, दिनांक १५ ऑगस्ट, २०२६ independence day celebration
![मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत ma...]()
मराठा समाजाला इतर मागासवर्गीयांप्रमाणे शैक्षणिक सवलती व सोयी-सुविधा यांचा लाभ अनुज्ञेय करण्याबाबत ma...
![दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा, कर्मशाळा, प्रशिक्षण केंद्रे व संलग्न वसतीगृहे यांच्या इमारत भ...]()
दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष शाळा, कर्मशाळा, प्रशिक्षण केंद्रे व संलग्न वसतीगृहे यांच्या इमारत भ...
![प्रकल्प म्हणजे काय ? प्रकल्पाची उद्दिष्टे कोणती ? प्रकल्पाचे विषय यादी pdf स्वरूपात उपलब्ध prakalpa ...]()
प्रकल्प म्हणजे काय ? प्रकल्पाची उद्दिष्टे कोणती ? प्रकल्पाचे विषय यादी pdf स्वरूपात उपलब्ध prakalpa ...
![TET exam - 2025 paper-2 ( 6th to 8th science and maths ) marathi medium answer key pdf download]()
TET exam - 2025 paper-2 ( 6th to 8th science and maths ) marathi medium answer key pdf download
![पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ pavitra portal shikshak bharti]()
पवित्र प्रणालीमार्फत शिक्षण सेवक/शिक्षक पदभरती सन २०२५ pavitra portal shikshak bharti
![Advance Intimation of Examination City for the Applicants of NEET (UG) 2026 - Reg.]()
Advance Intimation of Examination City for the Applicants of NEET (UG) 2026 - Reg.
![क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ करीता आवेदने ऑनलाईन मागविण्य...]()
क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार सन २०२५-२६ करीता आवेदने ऑनलाईन मागविण्य...
![बालभारतीच्या गणित इयत्ता सहावी पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 1, 37, 42, 54, 95, 120, 142, 145 मजकुर...]()
बालभारतीच्या गणित इयत्ता सहावी पाठ्यपुस्तकाच्या पृष्ठ क्रमांक 1, 37, 42, 54, 95, 120, 142, 145 मजकुर...