शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-२०२५ नुसार पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक पदभरतीसाठीच्या रिक्त जागांसाठी प्राधान्यक्रम जनरेट करण्याबाबत व लॉक करण्याबाबत pavitra portal shikshak bharti
३. पवित्र पोर्टलवर सध्या स्व प्रमाणपत्र पूर्ण असलेल्या १,७०,१०८ उमेदवारांकडून प्राधान्यक्रम जनरेट करणे व लॉक करण्याची कार्यवाही सुरु आहे. खालील प्रमाणे प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहे.
A) दिनांक ११/०८/२०२६ रोजी अखेर मुलाखतीशिवाय- १,३२,६९७, मुलाखतीसह- १,१९,९५९ पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.
B) दिनांक ११/०८/२०२६ रोजी अखेर मुलाखतीशिवाय – ५३,८००, मुलाखतीसह – ३०,३६७पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.
C) आज सकाळी ८:०० अखेर मुलाखतीशिवाय – १,३४,०८२, मुलाखतीसह – १,२२,३८७पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट झालेले आहेत.
D) आज सकाळी ८:०० अखेर मुलाखतीशिवाय – ६४,९७९, मुलाखतीसह – ३९,३०८ पोर्टलवर प्राधान्यक्रम लॉक झालेले आहेत.
आहेत. वरील प्रमाणे उमेदवारांकडून पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम जनरेट व लॉक झालेले
४. उमेदवारांना यापूर्वी २ वेळा वैयक्तिकरित्या देखील प्राधान्यक्रम लॉक करण्याबाबत SMS द्वारे स्वतंत्रपणे कळविण्यात आलेले आहे.
५. उमेदवारांना आवाहन करण्यात येते कि, त्यांनी आपले प्राधान्यक्रम दिलेल्या मुदतीत जनरेट करून लॉक करावेत जेणेकरून पुढील प्रक्रिया पूर्ण करता येईल.











