दि.०१.१०.२०२६ या अर्हता दिनांकावर अधारीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) सुधारीत वेळापत्रक sir sudharit velapatrak 

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

दि.०१.१०.२०२६ या अर्हता दिनांकावर अधारीत मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम (SIR) सुधारीत वेळापत्रक sir sudharit velapatrak 

संदर्भ :- भारत निवडणूक आयोगाचे पत्र क्र. 23/2026-ERS (Vol.-II), दि.१९/०८/२०२६

महोदय / महोदया,

उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन पत्राची प्रत माहिती व आवश्यक कार्यवाहीस्तव सोबत जोडली आहे.

२. मतदान केंद्रांचे सुसुत्रिकरण तसेच प्रारुप मतदार यादी तयार करण्याच्या तांत्रिक प्रक्रियेकरीता, भारत निवडणूक आयोगाने उपरोक्त संदर्भाधीन पत्रान्वये मुदतवाढ दिली आहे. भारत निवडणूक आयोगाने निर्गमित केलेल्या सुधारीत वेळापत्रकाची अंमलबजावणी करण्यात यावी. त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवर मान्यताप्राप्त राजकीय पक्षांना याबाबत अवगत करण्यात यावे व प्रसिद्धी माध्यमांद्वारे व्यापक प्रसिद्धी देण्यात यावी, ही विनंती.

शासन निर्णय pdf download 

Related posts:

Leave a Comment