सामान्य ज्ञान प्रश्नसंच क्रमांक – १४ pdf स्वरूपात उपलब्ध gk questions bank
1. भारताच्या ईशान्येस कोणता छोटा देश आहे? – भूतान
2. भारताचे शेजारी देश किती आहेत? – ७
3. बांगलादेश भारताच्या कोणत्या दिशेला आहे? – पूर्व
4. भारताची सर्वात लांब सीमा कोणत्या देशाशी आहे? बांगलादेश
5. भारताच्या पश्चिमेस कोणता देश आहे? – पाकिस्तान
6. भारताच्या उत्तरेला कोणता देश आहे? – चीन
7. नेपाळ भारताच्या कोणत्या दिशेला आहे? उत्तरेकडे
8. भारताचा सर्वात मोठा शेजारी देश कोणता आहे? – चीन
10. भारताच्या दक्षिणेस समुद्राच्या पलीकडे कोणता देश आहे? – श्रीलंका
11. भारताचा छोटा सागरी शेजारी कोणता आहे? – मालदीव








